Wednesday, April 26, 2017
Monday, March 27, 2017
Sunday, March 19, 2017
Tags: Mugachi khichadi, mugdalichi khichdi, mugachya dalichi khichadi, mung daal khichdi, daal tandulachi khichadi
इन्स्टंट लसूण चटणी
सांडगी मिरची
कढी
पापड कुरडई
मूगडाळीची खिचडी साहित्य :
मुगाची डाळ - १ भाग
तांदूळ - 1 1/2 भाग
कोथिंबीर, कांदा, मिरची, धणेजिरे पावडर
Tuesday, March 07, 2017
11:48:00 PM
Sunflower
nashta, snacks-breakfast, अल्पोपहार, भाताचे प्रकार, स्नॅक्स ब्रेकफास्ट
1 comment
Tags: Tandulachi ukad tandalachi ukadpendi recipe in marathi
तांदुळाची उकडपेंडी म्हणजे चविष्ट आणि झटकन होणारी उपम्यासारखी पाककृती आहे.
ताक किंवा दही - दीड वाटी
आलं
मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता
नेहमीप्रमाणे तेलाची फोडणी
तांदुळाची उकडपेंडी म्हणजे चविष्ट आणि झटकन होणारी उपम्यासारखी पाककृती आहे.
तांदळाच्या उकडीचे साहित्य :
तांदुळाचे पीठ - २ वाट्याताक किंवा दही - दीड वाटी
आलं
मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता
नेहमीप्रमाणे तेलाची फोडणी
Sunday, March 05, 2017
Tags: Nachanich ghavan nachniche dhirade ragi quick dosa finger millet flat pancake
अगदी झटपट आणि पौष्टिक अशी ही पाककृती आहे.नाचणीच्या धिरड्याचे साहित्य :
नाचणीचे पीठ - १ वाटीबारीक रवा - २ टेबलस्पून
दही किंवा ताक - पाव वाटी / २ टेबलस्पून
तेल - १ चमचा
तिखट मीठ हिंग हळद धणेजिरे पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची,
आलेलसूण पेस्ट, कांदा - आवडत असल्यास
Tags: nachani che dose nachnicha dosa ragi recipes ragi dosa finger millet fermented crepe pith ambvun kelele dose
नाचणीचे पीठ करून ते आंबवून नेहमीप्रमाणे डोसे करता येतात. लिंकवर नाचणीच्या पिठाची कृती आहे. घरी करणे शक्य नसल्यास विकत आणावे.
आंबवून केलेल्या डोशाप्रमाणे नाचणीचे इन्स्टंट डोसेदेखील केले जातात. पण केव्हाही थोडे आधीच ठरवून सोडा इनो न घालता केलेले डोसे उत्तमच!
नाचणीच्या इडल्या आणि डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.
Tags: Ragi instant dosa, nachaniche instant dose nachnicha dosa instant crepe finger millet
नाचणीचे पीठ करून ते आंबवून केलेल्या डोशाप्रमाणे नाचणीचे इन्स्टंट डोसेदेखील केले जातात.नाचणीच्या इन्स्टंट इडल्या आणि इन्स्टंट डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.
Tags: nachni satva for babies, balacha ahaar, baby food, balasathi nachniche satva, ragi malt in milk
नाचणीचे सत्व घरी केलेले असल्यास केव्हाही उत्तमच. परंतु वेळेअभावी विकत आणावे लागते. बाजारात पोषकचे सकस नाचणी सत्व मिळते. साखरयुक्त आणि साखर विरहीत अशा दोन प्रकारचे असते.
हे जरी मी लहान बाळांसाठी लिहिलेले असले तरी कोणालाही घेता येते. दूध आवडत नसेल किंवा डायबेटिस असेल किंवा सहज चवीत बदल म्हणून ताकातील नाचणी सत्व करता येते. त्याची वेगळी रेसिपी लिंकवर आहे.
Tags: Ragi malt for diabetes, nachni satva in curd buttermilk, takatil nachni satva for diabetes baby food
नाचणीचे सत्व कसे करावे याची माहिती लिंकवर आधी वाचलीच असेल.घरी करायला जमलं नाही तर बाजारात पोषकचे २ प्रकारचे नाचणी सत्व मिळते. साखरेसह आणि साखरेशिवाय. साखर आणि दूध घालून सत्व करण्याची पद्धत बद्दल आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे .
दोन्ही प्रकारे चविष्ट आणि अगदी झटपट पदार्थ करता येतात. मधुमेही व्यक्तींनी शक्यतो बिना साखरेचे सत्व वापरावे. लहान बाळांना चवीत बदल म्हणून देता येते. कोणीही व्यक्ती आवडीने खाईल असा हा पदार्थ आहे.
Saturday, March 04, 2017
11:50:00 PM
Sunflower
finger-millet, idli, nachni-nachani, ragi-raagi, snacks-breakfast, इडलीचे प्रकार, नाचणी, स्नॅक्स ब्रेकफास्ट
2 comments
Tags: Nachanichi instant idli Nachni chi idlya instant ragi idli finger millet quick idlis
![]() |
| Nachani Idli |
अचानक इडल्या करायच्या झाल्यास किंचित सोडा किंवा इनो किंवा आंबट दही घालून इन्स्टंट इडल्या करता येतात. परंतु थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात.
नाचणी मुळातच अतिशय पौष्टिक आहे. नाचणीचे अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक इडली.
नाचणीच्या आंबवून केलेल्या पिठाच्या इडल्यांसाठी लिंकवर दुसरी पोस्ट लिहिली आहे. इथे झटपट इडल्या कशा करायच्या ते पाहू. याचप्रमाणे नाचणीच्या पिठाचे इन्स्टंट डोसे करता येतात. लिंकवर रेसिपी आहे.
नाचणीच्या इन्स्टंट इडल्या आणि इन्स्टंट डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.
नाचणीच्या आंबवून केलेल्या पिठाच्या इडल्यांसाठी लिंकवर दुसरी पोस्ट लिहिली आहे. इथे झटपट इडल्या कशा करायच्या ते पाहू. याचप्रमाणे नाचणीच्या पिठाचे इन्स्टंट डोसे करता येतात. लिंकवर रेसिपी आहे.
नाचणीच्या इन्स्टंट इडल्या आणि इन्स्टंट डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.
Tags: nachanichi idli nachni chi idlya ragi idli finger millet idlis
![]() |
| Ragi Idli |
पीठ भिजवून आंबवून त्याच्या इडल्या करता येतात किंवा सोडा घालून इन्स्टंट इडल्या करता येतात.
थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात.
नाचणी मुळातच अतिशय पौष्टिक आहे. नाचणीचे अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक इडली.
नाचणीच्या इन्स्टंट इडल्यांसाठी लिंकवर दुसरी पोस्ट लिहिली आहे. इथे आंबवून केलेल्या पिठाच्या इडल्यांची पाककृती देत आहे. नाचणीच्या इडल्या आणि नाचणीचे डोसे यांची बेसिक कृती सारखीच आहे.
Tags: नाचणीचे सत्त्व nachniche sattva satva how to make ragi malt marathi recipe nachni che satva
यात आधी नाचणीला मोड आणले जातात. त्यामुळे आधीपासून असलेले सर्व पौष्टिक घटक अजून वाढतात. आणि म्हणूनच या प्रकारे केलेलं पीठ जरी थोडं वेळखाऊ असलं तरी भरपूर पौष्टिक आहे. लहान मुलांना शक्यतो हेच पीठ द्यावे.
नाचणीचं पीठ करण्याच्या इतर पद्धती लिंकवर वाचता येतील.
नाचणीचं पीठ करण्याच्या इतर पद्धती लिंकवर वाचता येतील.
Tuesday, February 28, 2017
6:59:00 PM
Sunflower
finger-millet, nachni-nachani, ragi-raagi, नाचणी
3 comments
Tags: how to make ragi flour powder nachniche pith peeth
नाचणीचे पीठ खाली दिलेल्या २ प्रकारे केले जाते.- प्रकार पहिला - Dry Roast
नाचणी चाळून नीट निवडावी. अतिशय मंद गॅसवर जाड बेसचे पातेले ठेऊन त्यात ती भाजावी.
सतत फिरवत राहावे लागते. गॅस बारीकच असला पाहिजे. खमंग भाजू नये.
भाजलेली नाचणी दळून त्याचे पीठ करावे. - प्रकार दुसरा - Sun Dry
गॅसवर नाचणी न भाजता, उन्हात ठेवावी. गॅसवर काही प्रमाणात पौष्टिकता कमी होते. त्यामुळे जर तुमच्या घरात सूर्यप्रकाश भरपूर येत असेल तर उन्हात हलकी भाजावी. आणि दळावी.
नाचणी पटकन दळली जात नाही. बराच वेळ मिक्सर चालवावा लागतो. किंवा बाहेरून दळून आणावी.
नाचणीचे पीठ आणि नाचणीचे सत्व या भिन्न गोष्टी आहेत. नाचणीच्या सत्वाची रेसिपी लिंकवर वाचावी.
नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीससाठी नाचणीचे पदार्थ इथे क्लिक करा.
नाचणी पटकन दळली जात नाही. बराच वेळ मिक्सर चालवावा लागतो. किंवा बाहेरून दळून आणावी.
नाचणीचे पीठ आणि नाचणीचे सत्व या भिन्न गोष्टी आहेत. नाचणीच्या सत्वाची रेसिपी लिंकवर वाचावी.
नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीससाठी नाचणीचे पदार्थ इथे क्लिक करा.
Tags: how to make raagi flour powder nachniche pith peeth nachani che
Monday, February 27, 2017
11:20:00 PM
Sunflower
finger-millet, nachni-nachani, ragi-raagi, नाचणी
1 comment
Tags: nachnila mod kase anave nachniche mod ragi sprouts sprouted finger millet
हे versatile खाद्य आहे.नाचणीच्या पेजवर मी नाचणीबद्दलची माहिती, नाचणीच्या पाककृती थोडक्यात सांगितल्या आहेत.
सध्या नाचणीला मोड कसे आणावेत ते पाहू. मूग मटकीपेक्षा नाचणीला मोड यायला जास्त वेळ लागतो.
- बाजारातून आणलेली नाचणी आधी व्यवस्थित चाळून, निवडून स्वच्छ धुवून घ्यावी.
- रात्रभर म्हणजेच साधारण ७-८ तास साध्या पाण्यात भिजत टाकावी.
- थोडी फुगल्यावर पाणी निथळावे आणि मऊ कापडात बांधून ठेवावी. अगदी घट्ट बांधू नये.
- किंवा वेताच्या टोपलीत कापड पसरून त्यावर भिजलेली नाचणी घालावी आणि हाताने मोकळी करावी म्हणजे दाणे दाणे एकमेकांना चिकटणार नाहीत. या टोपलीवर एखादे ताट झाकण ठेवावे.
- उबदार वातावरण असल्यास मोड येतात. गॅस सिलेंडरच्या वरती किंवा डाईनिंग टेबलखाली किंवा बंद मायक्रोवेव्ह मधे हे टोपलं ठेवावं. तिथे गार हवा लागत नाही आणि ऊब मिळते.
- १० ते १२ तासांनी छोटे छोटे मोड आलेले दिसतील. अजून २-३ तास ठेवल्यावर मोड नेहमीसारखे होतील.
- पुरेसे मोठे मोड आले की वापरण्यास घ्यावी.
साधारण नाचणीपेक्षा मोड आलेल्या नाचणीमध्ये कितीतरी पटीने जास्त nutritions असतात. त्यामुळेच मोड आलेल्या नाचणीचे पीठ सगळ्यात उत्तम आहे. पीठ करण्याच्या पद्धती आणि नाचणी सत्व करण्याची पद्धत लिहिलेली आहे.
नाचणीच्या विविध पदार्थांसाठी इथे क्लिक करा.
Tags: nachnila mod kase anave nachniche mod ragi sprouts sprouted finger millet
Sunday, February 26, 2017
Tags: how to make metkut at home, metkoot recipe in marathi
घरी सहज उपलब्ध असणाऱ्या धान्यांपासून सहज बनावट येणारी ही एक कोरडी चटणी आहे. पूर्वीच्या काळी सकाळच्या न्याहारीचे लोकल ठराविकच पदार्थ होते; त्यापैकी एक मेतकूट!
मेतकूट उत्तम appetizer आहे. मऊ भात, तूप आणि मेतकूट गरम गरम खाल्ल्याने अग्निदीपन होते आणि दुपारच्या जेवणापर्यंत कडकडून भूक लागते.
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी Metkut recipe in English इथे क्लिक करा.
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी Metkut recipe in English इथे क्लिक करा.
Saturday, February 25, 2017
upwasachi danyachi amati shengdanyachi amti shengdanyachya kutachi aamati
आंबट गोड चवीची दाण्याची आमटी उपवासाला भगरीबरोबर म्हणजेच वरी तांदुळाच्या भातासोबत खातात.साहित्य:
दाण्याचे कूट - अर्धी वाटीतिखट, मीठ
पाणी
चिंच किंवा आमसुले
गूळ - चिंचेइतका
फोडणीसाठी तूप, जिरे
कृती:
variche tandul, vari tandulacha bhat bhagar varichya tandulachi khichadi
वरीचे तांदूळ उपासाला भातासारखे केले जातात. पटकन होतात, पोटभरीचे आणि चांगले लागतात.एक वाटी वरी घेतली तर २ किंवा ३ जणांना पुरेल इतका भात होतो.
वरी तांदुळाला भगर म्हणतात.
साहित्य:
वरी तांदूळ - १ वाटीदाण्याचे कूट - पाव वाटी
पाणी - दुप्पट आणि थोडे जास्त
साखर - १ टीस्पून
singhada halwa shingadyacha pithacha sheera shingadyacha shira
शिंगाड्याचे पीठ विकत मिळते. त्यापासून उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनावट येतात. शिंगाड्याचे पीठ घरीच बनवले तर जास्त स्वस्त आणि शुद्ध होते. यासाठी कोरडे शिंगाडे आणून साल काढून मिक्सरमधे फिरवावेत. आवाज खूप होतो. पण घरीच चांगले पीठ मिळते.शिऱ्याप्रमाणे शिंगाड्याच्या पिठाची खीरदेखील बनवू शकतो.
शिरा करण्यास वेळ - ५ मिनिटे
शिंगाड्याच्या हलव्याचे साहित्य:
तूप - २ टेबलस्पूनशिंगाडा पीठ - १ वाटी
दूध - अर्धी वाटी
Wednesday, February 22, 2017
Tags: onion garlic masala, kanda lasun masala, कांदा लसूण मसाला, onion masala, kandyacha masala, homemade subji masala, vegetable spices, everyday masala, bhajicha masala, sabji masala sabzi
कांदा लसूण मसाला शक्यतो फ्रिजमधे ठेवावा. उसळी, कोरड्या भाज्या आणि रसभाज्या करताना हा मसाला वापरता येतो. आवडत असल्यास स्टफ्ड भाज्यांसाठी आणि पालेभाज्यांमध्ये घालू शकतो.English version at - Onion Garlic Masala, Everyday Masala
सब्जी मसाला, भाजीचा मसाला साहित्य :
stuffed aloo tikki, batatyache stuffed pattice, stuffed potato pattice, batata patties patis, street food mumbai chat
साहित्य:
बटाट्याचे साधे पॅटीस बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य↴बटाटे - ४ मध्यम
लसूण आलं लिंबू
कोथिंबीर
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर
Tuesday, February 21, 2017
how to make usal masala at home usalicha masala
विविध कंपन्यांचे उसळ मसाले बाजारात विकत मिळतात. परंतु भेसळीची किंवा चांगले वाईट पारखून न घेता सरसकट सामग्री वापरून केले जात असण्याची शक्यता असतेच. त्यासाठी घरीच उसळ मसाला करणे केव्हाही चांगले. खूप मोठ्या प्रमाणात मसाला करून ठेऊ नये. जॅमच्या लहान बरणीत मावेल इतकाच करावा. त्यामुळे तो विशेष सांभाळावा लागत नाही शिवाय वास चांगला टिकतो. चवीत फेरफार करत राहता येतो.करण्यासाठी मोजून १५ मिनिटे लागतात. सर्व प्रकारच्या उसळींसाठी वापरता येतो.
misalisathi usal, sabji for misal, misal sabzi
चमचमीत मिसळीचा बेस कडधान्ये आणि रस्सा/सॅम्पल हाच असतो.कोणत्याही कडधान्यांची उसळ आपण मिसळ करण्याकरता वापरू शकतो. फक्त करण्याची पद्धत थोडी बदलते आणि तिखट तेज होते. खाली दिलेल्या कोणत्याही उसळी वापरता येतात.
मुगाची उसळ
मटकीची उसळ
चवळीची उसळ
पांढऱ्या वाटण्याची उसळ
matakichi usal, matkichi bhaji, sprouted moth sabji, moth sabzi
मिसळीसाठी मटकीची उसळ करायची असल्यास करण्याची पद्धत जरा बदलते.ती पद्धत मिसळीसाठी उसळ इथे दिली आहे.
मोड येण्यास वेळ - १४ तास
करण्यास वेळ - २० मिनिटे
मोड आलेली मटकी हवाबंद डब्यात फ्रिजमधे ५-६ दिवस टिकते.
साहित्य:
मटकी - २ वाट्या (२ मोठ्या वाट्या ३-४ जणांना पुरतात)ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं
कांदा - १
टोमॅटो - ऐच्छिक १
भिजवलेले शेंगदाणे - ऐच्छिक अर्धी वाटी
mugachi usal, mugachi bhaji, sprouted moong sabji, mung sabzi
मिसळीसाठी मुगाची उसळ करायची असल्यास करण्याची पद्धत जरा बदलते.ती पद्धत मिसळीसाठी उसळ इथे दिली आहे.
करण्यास वेळ - २० मिनिटे
मोड आलेले मूग हवाबंद डब्यात फ्रिजमधे ५-६ दिवस टिकतात.
साहित्य:
मूग - २ वाट्या (२ मोठ्या वाट्या ३-४ जणांना पुरतात)ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं
कांदा - १
Tags: chavli chi usal, chawli chi bhaji black eyed peas sabzi with gravy
लहान चवळी आणि मोठी चवळी अशा दोन प्रकारची चवळी बाजारात असते. मोठी चवळी शिजायला आणि चवीला चांगली असते.![]() |
| Chavli chi usal |
भिजवण्यासाठी वेळ - ६ तास; कृतीस वेळ - २० मिनिटे
चवळीच्या उसळीचे साहित्य:
चवळी - २ वाट्याकांदा - १ मध्यम
लसूण - ४-५ पाकळ्या
काळा मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला
Monday, February 20, 2017
matar usal, hirvya vatanyachi usal, matarchi bhaji
वेळ - १५ मिनिटेसाहित्य:
मटार दाणे - २ वाट्याकाळा मसाला
हिरव्या मिरच्या, आलं
ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं
Sunday, February 19, 2017
Tags: ragi pancake healthy breakfast for kids food nachani nachni nachniche pancake dhirde
नाचणीत भरपूर कॅल्शियम असते. कोकण मुंबई भागात विनासायास उगवणारी नाचणी किंवा रागी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वाना उपयुक्त आहे.नुकतंच बाहेरचं खाणं सुरु झालेल्या काही महिन्यांच्या बाळाला नाचणीचे सत्व देतात. नाचणीचे पापड, नाचणीच्या भाकऱ्या, नाचणीचे लाडू, नाचणीचे धिरडे/घावन असे एक ना अनेक प्रकार आहेत.
नाचणीच्या सगळ्या पाककृती "नाचणीचे पदार्थ" इथे लिहिल्या आहेत.
bhavnagari mirchi recipe in marathi stuffed chili bharli mirchi bhrwa mirch
हलक्या हिरव्या रंगाच्या आकाराने मोठ्या अशा भावनगरी मिरच्या बाजारात मिळतात. त्या तिखट नसतात.
५-७ मिनिटांत तयार होतात.
साहित्य:
भावनगरी मिरच्या - माणशी २
दाण्याचे कूट
ओलं खोबरं - ऐच्छिक
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर
लसूण - एका मिरचीस २ पाकळ्या या प्रमाणे
गरम मसाला किंवा पावभाजी मसाला
कोथिंबीर
5:09:00 PM
Sunflower
nashta, snacks-breakfast, अल्पोपहार, स्नॅक्स ब्रेकफास्ट
2 comments
instant rawa appe recipe in marathi rava appe, ravyache appe
१० मिनिटेइन्स्टंट अप्पे साहित्य:
रवा - २ वाट्यादही - २ चमचे
तेल
मीठ मिरपूड
Thursday, February 16, 2017
Monday, February 06, 2017
Lasanichi chatani lasnichi chatni Garlic chutney lasun chatani recipe in marathi
![]() |
| Instant garlic chatni |
ओल्या खोबऱ्याची लसूण चटणी अगदी दोन मिनिटांत होते. लसूण चटणी ओल्या खोबऱ्याची आणि सुक्या खोबऱ्याची अशी २ प्रकारे करता येते.
सुक्या खोबऱ्याची चटणी कितीही दिवस टिकते. ही चटणी ओलं खोबरं असल्याने २-३ दिवसच टिकते.
लसणीच्या चटणीचे साहित्य:
ओलं खोबरं अर्धी वाटीलसूण पाकळ्या ७-८
तिखट, मीठ
Lasanichi chatani lasnichi chatni Garlic chutney lasun chatani recipe in marathi
लसणीची चटणी टिकाऊ, करायला अतिसोपी आणि चविष्ट असते. भाजी आमटीत लसणीऐवजी लसूण चटणी घातली तरी निराळाच स्वाद येतो.
लसूण चटणी ओल्या खोबऱ्याची आणि सुक्या खोबऱ्याची अशी २ प्रकारे करता येते.
ओल्या खोबऱ्याची लसूण चटणी अगदी २ मिनिटात झटपट होणारी आहे. पण ओलं खोबरं असल्याने २-३ दिवसच टिकते. खाली लिहिलेली चटणी सुकं खोबरं असल्याने कितीही दिवस टिकते.
Tags: Lemon Chatni, Chutney, Lemon juice recipe, Limbu chatani, Limbacha ras
ही एक मस्त चटकमटक रेसिपी आहे. मला लिहितानाच खावीशी वाटत आहे. याचे नाव 'लेमोसा' कसे आले माहित नाही. आईनी म्हटले मग मी म्हटले. लिंबाच्या रसाची चटणी असं पण नाव देता येईल.
साहित्य:
लिंबूरस - १ वाटीसाखर - अर्धी वाटी
मीठ, तिखट, मेथीदाणे
फोडणीचे सामान
Tags: Ginger chutney, aalyachi chatani, appetizer recipes, home remedy
तोंडाला चव नसल्यास ही चटणी अवश्य खावी. पोट किंवा घास खराब झाल्यास, पोटात बारीक दुखत असल्यास, गॅसेस होत असल्यास एक चमचा भर चटणीने बरे वाटेल.
आल्याच्या चटणीचे साहित्य:
आल्याचा किससैंधव मीठ किंवा पादेलोण
हिंग पावडर
लिंबू रस
आले चटणी कृती:
- आलं धुवून पुसून त्याची साले चमच्याने खरवडून काढावीत. बारीक किसावे.
- यात सैंधव मीठ किंवा पादेलोण, हिंग व लिंबूरस घालून एकत्र करावे.
- सुंदर गुलाबी रंग येतो.
Tags: Ginger chutney, aalyachi chatani, appetizer recipes, home remedy
Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies
५-७ मिनिटांत तयार होते. ह्या मिरच्या ढोकळा, बटाटावडा, वडापाव यांसोबत दिल्या जातात.
साहित्य:
पाव किलो हिरव्या मिरच्यामीठ, लिंबू, हळद
तेलाची फोडणी
कृती:
- एका भांड्यात पाणी चांगले उकळवून त्यात पाव वाटी मीठ व दोन चमचे हळद घालावी.
- त्यात देठासकटच्या हिरव्या मिरच्या घालून झाकण ठेवा.
- पाच मिनिटांनी मिरच्या काढून घ्या. लिंबू पिळून तेल+जिरं+हिंगाची फोडणी द्या.
Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies
अगदी ३-४ मिनिटांत होणारी पाककृती आहे.
साहित्य:
हिरव्या मिरच्या - ५-६
जिरेपूड, मीठ, किंचित साखर
हिंग
दही
कृती:
- गॅसवर मिरच्या भाजाव्यात. इतर पदार्थ करताना भांड्याखाली आचेवर भाजाव्यात. मधेमधे फिरवाव्या म्हणजे जळत नाहीत.
- काळे ठिपके पडू लागले सर्व बाजूनी कि बाहेर काढाव्या.
- तिखटपणा भाजल्याने जरा कमी होतोच; पण अगदीच नको असेल तरच बिया काढाव्यात.
- खलबत्त्यात या भाजक्या मिरच्या ठेचाव्या. थोडे मीठ आणि (दही गोड नसेल तर)अगदी चिमूटभर साखर घालावी.
- हा ठेचा दह्यात घालून जिरं व हिंग यांसोबत कालवावा. सायीचे दही चमचाभर घातल्यास खूपच छान चव येते.
mirchicha thecha hirvya mirchyncha thecha green chilli thecha chatni chutney
साहित्य:
हिरव्या मिरच्या १०-१५लसूण पाकळ्या ७-८
जिरं मीठ लिंबू
फोडणीचं साहित्य
कृती:
- हिरव्या मिरच्या धुवून देठे काढून घ्या. मिरच्यांच्या बिया काढल्याने तिखटपणा थोडा कमी होतो. म्हणून ज्याला कमी तिखट हवे आहे त्यांनी बिया जराश्या काढाव्यात.
- मिरच्यांचे तुकडे करून ग्राइंडरमध्ये लसूण, जिरं आणि मीठ घालून अगदी बारीक वाटून घ्या.
- या मिश्रणावर लिंबू पिळा.
- तेल+मोहरी+हिंग फोडणी करून ती ठेच्यावर ओता आणि नीट ढवळून घ्या.
पोळ्या करून झाल्यावर तव्यावर थोड्या तेलात मिरच्या नुसत्या भाजून त्यांचा असाच ठेचा करता येतो.
Tags: what to do with the stalk of boiled sprouts
उसळी करण्यासाठी बरेचदा मोड आलेली कडधान्ये कुकरमधे आधी शिजवून घेतली जातात.
शिजल्यावर कडधान्यांचे जे पाणी उरते ते पौष्टिक असते. त्याचा उपयोग उसळींना रस ठेवण्यासाठी येतोच; पण त्याच बरोबर या पाण्याचे कळणअसं नवीन चविष्ट पेय बनवता येतं; तेही झटपट.
कळण नुसते पिता येते. पचायला सोपे जाते. ताप, अपचन इ मुळे अरुची झाली असल्यास कळण जरून द्यावे. तोंडाला चव येते. मिरपुडीमुळे अन्न पचून भूक लागते. कडधान्यांचा स्टॉक असल्याने शरीरास आवश्यक घटक मिळतात.
Saturday, February 04, 2017
मुगडाळीची आमटी, सालीसकट मुगाची हिरवी आमटी, दाल हरियाली, Dal Hariyali, Mugache Varan, Mugdalichi Amti
Tags: Moong Recipes, Mung sabji, मुगाची भाजी, मुगाचे वरण, मूंग की दाल , मूगाची डाळ
सालीसकट असलेली मुगाची डाळ आणि कोथिंबीर यामुळे या आमटीला हिरवा रंग येतो.तुरीपेक्षा मूग पचायला सोपे जातात.
मुगाच्या वरणाचे साहित्य:
सालीसकट मुगाची डाळ - दीड वाटीओलं खोबरं - अर्धी वाटी
निवडून, धुवून, बारीक चिरलेली कोथिंबीर - १ वाटी
निवडून धुवून पुदिना पाने - अर्धी वाटी
फोडणीसाठी तेल किंवा तूप
लवंग २
Friday, February 03, 2017
ज्वारीप्रमाणे बाजरीच्यासुद्धा भाजून लाह्या करता येतात; पण लाह्या त्यामानाने कमी फुटतात.
रात्रीच्या जेवणात पोळ्यांऎवजी भाकरीचा समावेश करायला हवा. बाजरीची भाकरी काळपट दिसते.
विशेषतः थंडीत बाजरी जरून खावी.
१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी
गरम पाणी
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडे पीठ
आवडत असल्यास तीळ
रात्रीच्या जेवणात पोळ्यांऎवजी भाकरीचा समावेश करायला हवा. बाजरीची भाकरी काळपट दिसते.
विशेषतः थंडीत बाजरी जरून खावी.
१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी
बाजरीच्या भाकरीचे साहित्य:
३ वाट्या बाजरीचे पीठ - २ वाट्यांमध्ये साधारण ३ मोठ्या भाकऱ्या होतात.गरम पाणी
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडे पीठ
आवडत असल्यास तीळ
Tags: भाकरी jowar bhakari, bhakri, jowar recipes, jwari bhakri.
![]() |
| Jwari bhakri |
रात्रीच्या जेवणात पोळ्यांऎवजी ज्वारीच्या भाकरीचा समावेश केला तर पचनाला हलके होते.
ज्वारीचे पीठ करून त्या पिठाची भाकरी करता येते किंवा ज्वारी भाजून, फोडून, त्याच्या लाह्यांचे पीठ करून त्याचीही भाकरी करता येते. लाह्यांच्या पिठाची भाकरी जरा गडद रंगाची होते. पचायला अजून हलकी.
याच प्रमाणे बाजरीची भाकरीही करता येते.
१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी
ज्वारीच्या भाकरीसाठी साहित्य:
३ वाट्या ज्वारीचे किंवा ज्वारीच्या लाह्यांचे पीठ - २ वाट्यांमध्ये साधारण ३ मोठ्या भाकऱ्या होतात.गरम पाणी
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडे पीठ
आवडत असल्यास तीळ
Tags: Tadalachi bhakri, Tadulachi bhakari, rice flour recipes in marathi, pithla bhakri, पिठलं भाकरी , कोकणी पदार्थ, konkan food
![]() |
| Pithala bhakri |
पांढरीशुभ्र गरम गरम तांदुळाची भाकरी आणि हिरवी किंवा लाल रंगाची भाजी चटणी... किती रंगीत जेवण!
भाकरी बनवण्यासाठी शक्यतो नेहमी ताजे पीठ घ्यावे यामुळे भाकरीच्या कडांना चिरा जात नाहीत.
१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी
तांदुळाच्या भाकरीचे साहित्य:
३ वाट्या तांदुळाची पिठी - २ वाट्यांमध्ये साधारण ३ मोठ्या भाकऱ्या होतात.गरम पाणी
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडी पिठी
Wednesday, February 01, 2017
Stuffed simla mirch Stuffed dhabbu mirchi recipe in marathi, स्टफ्ड मिरची
लहान सिमला मिरची असतील तर भाजी पटकन शिजते आणि खाण्यासही सोपी पडते. याचे दोन प्रकार आहेत. या पोस्टमध्ये साधी पद्धत दिली आहे. दुसरी पद्धत भरली सिमला मिरची प्रकार २ मध्ये लिहीलेली आहे.Tuesday, January 31, 2017
6:47:00 PM
Sunflower
bhaji-pakoda-bhajiya, brinjal-eggplant-vang-baingan-sabji-vangi, capsicum-shimla-mirch-bhopli-mirchi-dhabbu-mirachi, fried-items-talan-talalele-talaniche-padarth, nashta, onion-kanda-pyaj, potato-aloo-batata, snacks-breakfast, अल्पोपहार, कांदा, तळण, बटाटा, भजी-पकोडे, वांगी, सिमला मिरची, स्नॅक्स ब्रेकफास्ट
1 comment
Tags: Vegetable Pakode recipes in marathi, फळभाज्यांची भजी, कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी Vegetable bhaji pakode, Batata Simla mirch Brinjal Banana Gourds bhaji pakodaTage
इथे भज्यांची सर्वसाधारण कृती दिलेली आहे. या पद्धतीने कोणत्याही फळभाजीची भाजी करता येतात.
पालेभाज्यांची भजी करण्यासाठी अजून एक पोस्ट लिहिली आहे.
फळभाज्यांची भजी - कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी, कोबीची भजी, फ्लॉवरची भजी अशी अनेक भजी Kanda bhaji Kandabhaji, Onion bhaji, Pyaaj ke pakode pakora recipe in marathi
कांद्याची भजी, चहा आणि पावसाळा !! Do you really need any more explanation?? 😊 ही भजी दोन पद्धतींनी केली जातात - उभी चिरून व गोल काप करून.Monday, January 30, 2017
Tags: Ragada, Ragda, White peas ragda sabji, Pandhare vatane ragda pandharya vatanyachi usal safed vatana sabji
रगडा पॅटीस किंवा पाणीपुरीसाठी बनवला जातो हा पांढऱ्या वाटण्याचा रगडा. भाजीसारखाही खाऊ शकतो. जास्त उरला तर मिसळीसारखा बनवू शकतो.
8:33:00 PM
Sunflower
nashta, snacks-breakfast, streetfood-chat, अल्पोपहार, चाट, स्नॅक्स ब्रेकफास्ट
2 comments
Tags: Panipuri Golgappe Gupchup recipe in marathi mumbai chat street food
कितीही खाल्लं तरी अजून हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे पाणीपुरी !!Sunday, January 29, 2017
sada pulav simple pulav recipe in marathi
१५ मिनिटे - ६ जणांसाठीसाहित्य:
१ कप बासमती तांदूळ१ मोठा चमचा तूप
२ तमालपत्र
२ दालचिनी बोटभरलांबीचे तुकडे
४ हिरवी वेलची व ४ लवंग
कृती:
साधारण अर्धा तास अगोदर बासमती तांदूळ धुवून ठेवावेत.पातेल्यात तूप घालून अख्खा मसाला परतावा. चांगला परतल्यावर तांदूळ घालावेतव परत परतावे.
चवीला मीठ व गरजेपुरते पाणी घालून शिजवावा.
शिजत आल्यावर सारखे ढवळू नये कारण त्यामुळे शिते तुटतात.
पुलाव फडफडीत झाला पाहिजे व शिते मोकळी आणि लांब दिसली पाहिजेत.
Saturday, January 28, 2017
Friday, January 27, 2017
Tags: bharli vangi vangyachi bhaji subji stuffed brinjals sabzi eggplant bharva baingan recipe in marathi
भरली वांगी मी दोन पद्धतीने देत आहे. पहिला प्रकार आधी वाचलाच असेल. इथे दुसरा प्रकार देत आहेत. या प्रकारची भाजी तिखट व चमचमीत आहे.Thursday, January 26, 2017
Bharli Bhendi or Stuffed Lady Finger recipe in Marathi
भरल्या भेंड्यांचा रंग हिरवाच ठेवायचा असेल तर शक्यतो भेंडी भरून ग्रील करावी. कढईत थोडा रंग बदलतो.साहित्य:
Shahi stuffed simla mirchi recipe in marathi
शक्यतो लहान आकाराच्या मिरच्या वापराव्यात. भरली सिमला मिरचीचा पहिला प्रकार कमी तिखटाचा आहे. हा दुसरा प्रकार काजू पनीरयुक्त असल्याने यास शाही स्टफ्ड सिमला मिरची म्हटले जाते. बाकीचे प्रकार एकत्रितपणे भरली सिमला मिर्च प्रकार ३ यात दिले आहेत.Tags Stuffed brinjals sabzi Bharli vangi eggplant bharva baingan vangyachi bhaji recipe in marathi
भरली वांगी मी दोन पद्धतीने देत आहे. हा पहिला प्रकार सौम्य चवीचा आहे व भरली वांगी प्रकार २ चमचमीत आहे.Tags: Green chilli Mirchi Bhaji Recipe in Marathi, mirchyanchi bhaji, talnichya mirchya talanichi mirchi, मिरच्यांची भजी, तळणीच्या मिरचीची भजी
बरंच गोड गोड खाऊन झालं, सारखी कांद्याची बटाट्याची भजी खाल्ली की थोडा चवीत बदल म्हणून मिरच्यांची भजी खावीत. सहज बनतात आणि मुख्य म्हणजे बेसन किंवा मिरच्या उरलेल्या असतील तर करता येतात.साहित्य व कृती:
१. मिरच्यांच्या मधोमध उभी चीर द्यावी. देठ तोडू नये व मिरचीचे दोन तुकडेही होता कामा नयेत.
बेसन, तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा एकत्र करून पाण्यात भिजवावे. त्यात मिरच्या घोळवून तळाव्यात.
२. भरली भाजी करताना आपण सारण करतो ते कधी उरलेलं असतं. हे सारण कसं बनवावं ते त्या त्या भाजीच्या रेसिपी पोस्ट मध्ये लिहिले आहे.
असं उरलेलं सारण मिरचीच्या पोटात भरावे आणि मग ती मिरची बेसनाच्या वर दिलेल्या मिश्रणात घोळवून तेलात तळावी. मस्त लागते.
कोणत्याही प्रकारे करताना मिरचीच्या बिया काढू नयेत.
Tags: Green chilli Mirchi Bhaji Recipe in Marathi, mirchyanchi bhaji, talnichya mirchya talanichi mirchi, मिरच्यांची भजी, तळणीच्या मिरचीची भजी
Thepla Thepale Methi Paratha recipe in marathi
प्रवासात जाताना हमखास घेतला जाणारा पदार्थ म्हणजे ठेपले. ठेपला हा गुजराथी शब्द आहे. म्हणजेच मेथीचे पराठे किंवा मेथीची थालिपीठं. काही ठिकाणी याला मेथीचे धपाटे असंही म्हणतात.
8:23:00 PM
Sunflower
raita-salad-koshimbir, कोशिंबीर व सॅलड, रायतं
No comments
Beetroot Raita Beetroot Salad Beetroot Koshimbir recipe in marathi
रक्तवर्धक बीट वाढलेल्या ताटाला किती सुंदर बनवते! बीट कच्च खाता येतं. किंचित उकडून गोल चकत्या मीठ खाता येतात. सँडविचेसमध्ये, डाएट सॅलडमध्ये घालता येतं. खिचडीला किती मस्त रंग येतो बीटामुळे!अजून कुठे कुठे बीट वापरता येते त्याचा अंदाज घेण्यासाठी लिंकवरचे पेज वाचा.
इथे मी बीटाची कोशिंबीर सांगत आहे. अतिशय सोपी आहे. ही दोन प्रकारे करता येते.
Wednesday, January 25, 2017
6:52:00 PM
Sunflower
nashta, potato-aloo-batata, snacks-breakfast, अल्पोपहार, बटाटा, स्नॅक्स ब्रेकफास्ट
No comments
Tags: Veg toast sandwich recipe in marathi Veg Grill sandwich, सँडविच, टोस्ट सँडविच ग्रील्ड सँडविच ग्रील
कुठेही सहज उपलब्ध असणारा हा पदार्थ आहे.लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे हा. सँडविच असल्याने मुलं खुश, आणि भाज्या खाल्ल्या जात असल्याने आईही खुश.
साहित्य:
Tags: Boiled potato vegetable aloo sabzi batata bhaji recipe in marathi,उकडलेल्या बटाट्याची भाजी, आलू सब्जी
ही भाजी २ प्रकारे बनवता येते. खालील प्रकार हा जरा जास्त रंगीत आहे.
या आधी लिहिलेला प्रकार १ नेहमीचा आहे.
Tuesday, January 24, 2017
10:43:00 PM
Sunflower
fried-items-talan-talalele-talaniche-padarth, puri-pudi, तळण, पुरी
No comments
Tags: Poori variery, masala puri, mugachi puri, Bedami Bedmi Puri recipe in marathi, मुगाची पुरी, मुगाचे प्रकार, मूगडाळीची पुरी
साहित्य:
भिजवलेली मूगडाळ - १ वाटीमिरची, मेथीपूड, जिरं, आलं,
3:11:00 PM
Sunflower
sweet-dish-god-padarth, गोड पदार्थ
No comments
Tags: Besan laddu ladu recipe in marathi, besanache ladu, बेसनाचे लाडू
४० मिनिटेबेसनाच्या लाडवांसाठी लागणारे साहित्य:
बेसन - ४ वाट्यापिठीसाखर - ४ वाट्या
दूध - १ कप
Shendana chatni Peanut chatani chutney for fast upvasachi chatni recipe in marathi
साहित्य:
सुकं खोबर - १ वाटीभाजलेले शेंगदाणे - १ वाटी
12:43:00 PM
Sunflower
nashta, snacks-breakfast, अल्पोपहार, स्नॅक्स ब्रेकफास्ट
No comments
Tags: Sevaiyya Vermicelli Shevaya upama upma recipe in marathi
१५ मिनिटे - ४ जणांसाठीसाहित्य:
२०० ग्रॅ शेवया (हत्तीछाप)१/४ कप काजू तुकडे
५ हिरव्या मिरच्या कमी तिखट
12:40:00 PM
Sunflower
raita-salad-koshimbir, कोशिंबीर व सॅलड, रायतं
1 comment
Tags: Mix veggies salad for dieting recipe in marathi, diet food, salad,
साहित्य:
१०० ग्रॅ मोड आलेली चवळीगाजर, मुळा, बीटरूट - प्रत्येकी एक
Subscribe to:
Comments (Atom)











