Tags: Besan laddu ladu recipe in marathi, besanache ladu, बेसनाचे लाडू 

० मिनिटे 

बेसनाच्या लाडवांसाठी लागणारे साहित्य:

बेसन - ४ वाट्या 
पिठीसाखर - ४ वाट्या 
दूध - १ कप 

तूप - १ वाटी
वेलची पूड, बदाम काजू बेदाणे 

बेसनाचे लाडू कसे करावे - कृती:

पसरट कढईत तुपावर बेसन खमंग भाजून घ्या. 
खमंग वास येऊ लागेल व बेसनही सोनेरी रंगाचे व मऊसूत होईल तेव्हा भाजणे लगेच बंद करावे. 
खाली उतरवून, गरम असतानाच त्यावर दुधाचे हबके मारावेत. त्यामुळे बेसन हलके होते. 
नंतर पिठीसाखर व वेलचीपूड घालून भरपूर मळावे. तूप हाताला लागण्यास सुरुवात झाली कि लाडू वळावेत. 
त्याला काजू, बेदाणा चिकटवावा.



Tags: Besan laddu ladu recipe in marathi, besanache ladu, बेसनाचे लाडू 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.