sada pulav simple pulav recipe in marathi
१५ मिनिटे - ६ जणांसाठीसाहित्य:
१ कप बासमती तांदूळ१ मोठा चमचा तूप
२ तमालपत्र
२ दालचिनी बोटभरलांबीचे तुकडे
४ हिरवी वेलची व ४ लवंग
कृती:
साधारण अर्धा तास अगोदर बासमती तांदूळ धुवून ठेवावेत.पातेल्यात तूप घालून अख्खा मसाला परतावा. चांगला परतल्यावर तांदूळ घालावेतव परत परतावे.
चवीला मीठ व गरजेपुरते पाणी घालून शिजवावा.
शिजत आल्यावर सारखे ढवळू नये कारण त्यामुळे शिते तुटतात.
पुलाव फडफडीत झाला पाहिजे व शिते मोकळी आणि लांब दिसली पाहिजेत.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.