Bhajaniche vade recipe in marathi, bhajni, gol vade, 

भाजणीच्या थालीपीठाप्रमाणे त्या भाजणीचे वडेसुद्धा केले जातात. 

भाजणीच्या वड्यांचे साहित्य:

थालीपीठ भाजणी
तेल 
तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धणेजिरे पूड 

भाजणीचे वडे कसे करावे - रेसिपी:

  • थालीपीठाची भाजणी तयार असेल तर हे वडे अतिशय पटकन होतात. 
  • २ वाट्या भाजणी घेऊन त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धणेजिरे पूड घालून एकत्र करावे. कोमट पाण्यात भिजवावे. २ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. 
  • एका प्लॅस्टिकच्या पेपरला तेल लावून त्यावर या भिजवलेल्या पिठाचे वडे थापावेत. 
  • वड्यांना मधोमध भोक पडून तेलात तळावे. 

लोणी, दही यांसोबत खावे. 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.