Tags: ananasachi koshimbir salad paneapple raita recipe in marathi, पायनॅप्पल रायता,
साहित्य:
यात साहित्यांचे ठराविक प्रमाण नाही. आवडेल तसे घ्यावे.अननसाचे छोटे गोल तुकडे,
दही,
काळे मीठ, मीठ,
लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पूड
कृती:
अननसाचे बारीक तुकडे करावेत.दही घुसळून त्यात अननसाचा रस व तुकडे घालावेत.
त्यात काळे मीठ, मीठ, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून एकत्र करावी.
उपवासाला चालते.
उपासासाठी इतर प्रकारेही चटण्या करता येतात.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.