चमच्याने Tags: कारल्याची दाण्याचं कूट घालून केलेली भाजी, कारल्याच्या काचऱ्या, karele ki sabzi, karlyachi bhaji, karla, bittergourd vegetable, karla and danyache kut
परतवलेल्या भाजीप्रमाणे कारल्याची शेंगदाण्याचे कूट घालून कोरडी आणि मोकळी भाजीही करता येते.
शेंगदाणे असल्याने कारल्याची भाजी कडू होत नाही त्यामुळे कडू चव काढण्यासाठी काही विशेष प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.
तरीही माहितीसाठी, कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.