Shendana chatni Peanut chatani chutney for fast upvasachi chatni recipe in marathi
साहित्य:
सुकं खोबर - १ वाटीभाजलेले शेंगदाणे - १ वाटी
तिखट मीठ चिंच जिरे
कृती:
सुक्या खोबऱ्याची एक वाटी किसून खोबरे भाजावे.जिरे, भाजकं खोबरं व भाजके शेंगदाणे मिक्सरमधून भरड काढावेत.
तिखट, मीठ, चिंच घालून परत ग्राइंड करावे.
खोबरं असल्यानी ही चटणी शक्यतोवर फ्रीजमध्ये ठेवावी.
उपासासाठी इतर प्रकारेही चटण्या करता येतात.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.