Tags: hirvya mirchyanche lonche green chilli pickle recipe in marathi chili, mirchi che lonache, mirch ka achar, मिर्च अचार 



मिरचीच्या लोणच्याचे साहित्य:

हिरव्या मिरच्या - पाव किलो 
मेथी पावडर - दीड चमचा 
लाल राई पावडर - २ चमचे 

अंदाजे मीठ, नेहमीच्या फोडणीचं साहित्य 



मिरची लोणचे रेसिपी :

कात्रीने मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत (approx १cm). 
या तुकड्यांना मीठ, रेपुड, एक छोटा चमचा हिंग लावून ठेवून द्यावे.  साधारणतः एक तास.

तेलात मेथीदाणे भाजून त्यांची साधारण दीड चमचा पूड करावी. 
भरपूर तेलात नेहमीची फोडणी करावी. मोहरी, हिंग, हळद घालून. 
नंतर गॅस बंद करून मेथीपूड घालावी. फोडणी गर झाली कि मिरच्यांच्या तुकड्यांवर ओतावी. 
व्यवस्थित ढवळून घ्यावे. यावर एक किंवा दीड  लिंबू पिळावे व परत ढवळावे. 
पाण्याचा थेम्ब हि पडू देऊ नये म्हणजे पुष्कळ टिकते. 
काही दिवसांनी (about १ week) लोणच्याला खार सुटतो. Appetizing आहे. 

Tags: hirvya mirchyanche lonche green chilli pickle recipe in marathi chili, mirchi che lonache, mirch ka achar, मिर्च अचार

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.