Tags: chavli chi usal, chawli chi bhaji black eyed peas sabzi with gravy
लहान चवळी आणि मोठी चवळी अशा दोन प्रकारची चवळी बाजारात असते. मोठी चवळी शिजायला आणि चवीला चांगली असते.Chavli chi usal |
भिजवण्यासाठी वेळ - ६ तास; कृतीस वेळ - २० मिनिटे
चवळीच्या उसळीचे साहित्य:
चवळी - २ वाट्याकांदा - १ मध्यम
लसूण - ४-५ पाकळ्या
काळा मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला