Tags: Curry leaves Chatni Kadhipatta chatani chutney recipe in marathi, करी लिव्स
कढीपत्त्याच्या चटणीचे साहित्य:
वाळलेला कढीपत्ता - १ वाटीडाळं - २ चमचे
लाल मिरच्या - ४
लसूण - ५-६ पाकळ्या (ऐच्छिक)
उडीद डाळ - दीड चमचा
कृती:
थोड्या तेलात सर्व परता. त्यात मीठ हिंग हळद व पाहिजे असल्यास लसूण घालून परता.वरून हिंग मोहरीची फोडणी देऊन मिक्सरमध्ये बारीक करा.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.