Tags: Poori variery, masala puri, mugachi puri, Bedami Bedmi Puri recipe in marathi, मुगाची पुरी, मुगाचे प्रकार, मूगडाळीची पुरी
साहित्य:
भिजवलेली मूगडाळ - १ वाटीमिरची, मेथीपूड, जिरं, आलं,
कणिक, ओवा, मीठ, तेल
मुगाच्या पुरीची कृती:
मूगडाळ भिजली की आलं, जिरं, धणे, मेथीपूड व मीठ यांसोबत मिक्सर मधून वाटून घ्या.हातानी दाणे तोडता आले कि डाळ भिजली असे समजावे.
मिक्सर मध्ये वाटताना पाणी घालू नये. घट्टच वाटावी.
कणिक, ओवा, जरा मीठ घालून एका परातीत घ्या. त्यात हा वाटलेला मुगाचा गोळा घाला.
तेलाचा हात घेऊन कोमट पाण्यात पीठ घट्ट मळा.
या कणकेच्या नेहमी प्रमाणे पुऱ्या लता व तळा.
मुगाच्या डाळीचा वाटलेला गोळा कणकेत न टाकता, पुरणपोळी प्रमाणे पुरीमध्ये stuff देखील करू शकतो.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.