Marathi Hindu Prayers Before Meal
संपूर्ण अन्नपूर्णा स्तोत्रासाठी इथे क्लिक करा.
- अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देही च पार्वती ।।
माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वर: ।
बांधव: शिवभक्ता: च स्वदेशे भुवनत्रयम् ।।
- वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,
सहज हवन होते नाम घेता फुकाचे;
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म,
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म.
- मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी मी अन्न हे सेवणार
घडो माझिया हातूनि देशसेवा
अशी बुद्धी दे सद्गुरू रामराया
जय जय रघुवीर समर्थ
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.