Tags: पडवळ प्रकार, पडवळ बी, Snake Gourd seeds Chatni Chutney Padavalachya biyanchi chatni recipe in marathi
साहित्य:
पडवळाच्या बियाथोडे तीळ, हिरव्या मिरच्या,
चिंच, कोथिंबीर, लसूण
मीठ, फोडणीचे साहित्य
कृती:
तेलात बिया चांगल्या परतून घ्या.त्यात लसूण, मिरच्या, चिरलेली कोथिंबीर घाला. मीठ घाला.
हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटा. वाटताना चिंच घाला.
जरूरीपुरते पाणी घालण्यास हरकत नाही. मी पाण्याऐवजी तेल घालते.
वरून नेहमीच्या तेलाची फोडणी घाला.
तेलात बिया परतण्याऐवजी फोडणी करून त्यात परतलेल्याही चालतात. पण मग वरून अजून फोडणी देऊ नये.
मस्तच 👍
ReplyDelete