Tags: Ambe haldiche olya haladiche lonche lonache pickle achar recipe in marathi
ओल्या हळदीचे लोणचे साहित्य:
आंबेहळद - १/२ वाटी किस
ओली हळद - १/२ वाटी किस
मेथी दाणे - १०
लिंबूरस मीठ तेल तिखट हिंग मोहरी
आंबे हळदीच्या लोणच्याची रेसिपी :
हे रक्तशुद्धीकर आहे.
आंबे हळद व ओली हळद स्वच्छ धुवून कोरडी करावी. त्यांची साले काढावीत.
हळद स्वच्छ आणि कोरडी होणे महत्वाचे आहे नाहीतर लोणचं नीट होत नाही.
त्यांचा एकत्रितपणे किस करावा. व त्यावर एका लिंबाचा रस आणि मीठ घालून सर्व कालवावे.
एका कढल्यात तेल घेऊन त्यात १०-१२ मेथी दाणे घालावेत, तळले गेले कि त्यातच मोहरी घालून तडतडू द्यावी. हिंग घालावा. हळदीचेच लोणचे असल्याने परत हळद घालण्याची गरज नाही.
मगाशी केलेल्या हळदीच्या किसावर तिखट घालावे आणि न ढवळता तसेच राहू द्यावे.
या तिखटावर फोडणी ओतावी आणि नीट ढवळावे.
चवीला रुचकर लागणारे हे लोणचे पटकन होते, दिसायलाही वेगळ्या रंगाचे दिसते.
फ्रिजमधे भरपूर टिकते.
काहीजणं अख्खी मेथी फोडणीत घालण्याऐवजी मेथीपूड घालतात. तसेही चालते.
Tags: Ambe haldiche olya haladiche lonche lonache pickle achar recipe in marathi
Related Posts:
उडीद व डाळ्याची चटणी - इडलीसोबतची, Chatani for Idli
Chatni Chatani Chutney for Idli dosa uttapa recipe in marathi
करण्यास सोपी व चवदार. अशी चटणी जास्त तिखट नसते.
साहित्य:
डाळं - अर्धी वाटी
उडदाची डाळ - पाव वाटी
लाल मिरच्या - ३-४
ओला खोबरं - अर्धी वाटी
मीठ,… Read More
पंचामृत, Panchamrut
Tags: Panchamrut, Panchamrit, maharashtrian tamarind chutney, panchamrut in marathi
Panchamrut recipe in English is available at -
Panchamrit Recipe in English
१० मिनिटे - ५ माणसांसाठी
साहित्य:
चिंच - लिंबाएवढी&nbs… Read More
Mint Coriander Chatni, पुदिना कोथिंबिरीची चटणी, Pudina Kothimbir Chatani
Tags: Mint Coriander Chatani Chutney Pudina Kothimbir Chatani recipe in marathi, पुदिना कोथिंबिरीची चटणी, green chutney, hirvi chatni, हिरवी चटणी
मिंट चटणी साहित्य:
कोथिंबीर - १ वाटी, निवडून धुवून
पुदिना … Read More
पाणीपुरीची तिखट चटणी, तिखा पानी, Panipuri Tikha chatani, Pudina Pani
Tags: Panipuri tikha chatni at home Pudina pani recipe in marathi tikhat chatani pudinyache pani street food chat panipuriche pani panipuri without masala, पानीपुरी
यासाठी विकतचा मसाला लागत नाही. घरगुती असल… Read More
फोडणीच्या ओल्या मिरच्या,
Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies
५-७ मिनिटांत तयार होते. ह्या मिरच्या ढोकळा, बटाटावडा, वडापाव यांसोबत दिल्या जातात.
साहित्य:
पाव किलो हिरव्या मिरच्या
मीठ, लिंबू, हळद
तेला… Read More
I've been browsing on-line greater than three hours
ReplyDeletelately, yet I never discovered any fascinating article
like yours. It's beautiful price enough for me. Personally, if
all site owners and bloggers made excellent content material as you did, the
internet will probably be a lot more helpful than ever before.
Can I simply say what a comfort to discover somebody that truly understands what
ReplyDeletethey're discussing on the net. You actually know how to bring a problem to light and
make it important. More and more people ought to read this
and understand this side of your story. I was surprised that
you're not more popular because you certainly possess the gift.