Tags: how to make ragi flour powder nachniche pith peeth 

नाचणीचे पीठ खाली दिलेल्या २ प्रकारे केले जाते.
  • प्रकार पहिला - Dry Roast
नाचणी चाळून नीट निवडावी. अतिशय मंद गॅसवर जाड बेसचे पातेले ठेऊन त्यात ती भाजावी. 
सतत फिरवत राहावे लागते. गॅस बारीकच असला पाहिजे. खमंग भाजू नये. 
भाजलेली नाचणी दळून त्याचे पीठ करावे. 


  • प्रकार दुसरा - Sun Dry
गॅसवर नाचणी न भाजता, उन्हात ठेवावी. गॅसवर काही प्रमाणात पौष्टिकता कमी होते. त्यामुळे जर तुमच्या घरात सूर्यप्रकाश भरपूर येत असेल तर उन्हात हलकी भाजावी. आणि दळावी. 

नाचणी पटकन दळली जात नाही. बराच वेळ मिक्सर चालवावा लागतो. किंवा बाहेरून दळून आणावी. 
नाचणीचे पीठ आणि नाचणीचे सत्व या भिन्न गोष्टी आहेत. नाचणीच्या सत्वाची रेसिपी लिंकवर वाचावी. 


नाचणीच्या विविध पदार्थांच्या रेसिपीससाठी नाचणीचे पदार्थ इथे क्लिक करा. 

Tags: how to make raagi flour powder nachniche pith peeth nachani che

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

Blog Archive

Wish to read in English? Check here -

  • Tags: Red lentils curry, Masur curry, masoor recipesRead in marathi at - Masur curry recipe in marathi Ingredients of Red Lentils Curry :Red lentils - 1/2 b...