Tags: Kachha aam achar, kairi lonche, kairiche lonache, raw mango pickle recipe in marathi, कैरीचं लोणचं, आंबा लोणचे
कैरीचं लोणचं अनेक प्रकारांनी करता येतं. माझी आई ज्या ज्या प्रकारे करायची त्यातल्या त्यात मला हीच पद्धत सोपी वाटली. मन लावून केलं, पाणी उडू न देण्याची काळजी घेतली कि छान टिकतं लोणचं. खालील प्रमाण वर्षभराच्या लोणच्याचे आहे. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात करावे व proportion लिहून ठेवावे. पटकन विसरलं जातं. चवीप्रमाणे तिखट मीठ ऍडजस्ट करता येतं. To read in English - Raw mango pickle recipe कैरीच्या विविध प्रकारांच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा.