Tags: Nachanich ghavan nachniche dhirade ragi quick dosa finger millet flat pancake
अगदी झटपट आणि पौष्टिक अशी ही पाककृती आहे.
नाचणीच्या धिरड्याचे साहित्य :
नाचणीचे पीठ - १ वाटी
बारीक रवा - २ टेबलस्पून
दही किंवा ताक - पाव वाटी / २ टेबलस्पून
तेल - १ चमचा
तिखट मीठ हिंग हळद धणेजिरे पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची,
आलेलसूण पेस्ट, कांदा - आवडत असल्यास &nbs...
Showing posts with label नाचणी. Show all posts
Showing posts with label नाचणी. Show all posts
Tags: nachani che dose nachnicha dosa ragi recipes ragi dosa finger millet fermented crepe pith ambvun kelele dose
नाचणीचे पीठ करून ते आंबवून नेहमीप्रमाणे डोसे करता येतात. लिंकवर नाचणीच्या पिठाची कृती आहे. घरी करणे शक्य नसल्यास विकत आणावे.
आंबवून केलेल्या डोशाप्रमाणे नाचणीचे इन्स्टंट डोसेदेखील केले जातात. पण केव्हाही थोडे आधीच ठरवून सोडा इनो न घालता केलेले डोसे उत्तमच!
नाचणीच्या इडल्या आणि डोसे यांची बेसिक कृती सारखीच आह...
Tags: nachni satva for babies, balacha ahaar, baby food, balasathi nachniche satva, ragi malt in milk
नाचणीचे सत्व घरी केलेले असल्यास केव्हाही उत्तमच. परंतु वेळेअभावी विकत आणावे लागते. बाजारात पोषकचे सकस नाचणी सत्व मिळते. साखरयुक्त आणि साखर विरहीत अशा दोन प्रकारचे असते.
हे जरी मी लहान बाळांसाठी लिहिलेले असले तरी कोणालाही घेता येते. दूध आवडत नसेल किंवा डायबेटिस असेल किंवा सहज चवीत बदल म्हणून ताकातील नाचणी सत्व करता येते. त्याची वेगळी...
Tags: Ragi malt for diabetes, nachni satva in curd buttermilk, takatil nachni satva for diabetes baby food
नाचणीचे सत्व कसे करावे याची माहिती लिंकवर आधी वाचलीच असेल.
घरी करायला जमलं नाही तर बाजारात पोषकचे २ प्रकारचे नाचणी सत्व मिळते. साखरेसह आणि साखरेशिवाय. साखर आणि दूध घालून सत्व करण्याची पद्धत बद्दल आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे .
दोन्ही प्रकारे चविष्ट आणि अगदी झटपट पदार्थ करता येतात. मधुमेही व्यक्तींनी शक्यतो...

Tags: Nachanichi instant idli Nachni chi idlya instant ragi idli finger millet quick idlis
Nachani Idli
अचानक इडल्या करायच्या झाल्यास किंचित सोडा किंवा इनो किंवा आंबट दही घालून इन्स्टंट इडल्या करता येतात. परंतु थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात.
नाचणी मुळातच अतिशय पौष्टिक आहे. नाचणीचे अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक इडली.
नाचणीच्या...

Tags: nachanichi idli nachni chi idlya ragi idli finger millet idlis
Ragi Idli
पीठ भिजवून आंबवून त्याच्या इडल्या करता येतात किंवा सोडा घालून इन्स्टंट इडल्या करता येतात.
थोडे आधीच ठरवून आंबवलेल्या पिठाच्या इडल्या जास्त पौष्टिक असतात.
नाचणी मुळातच अतिशय पौष्टिक आहे. नाचणीचे अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक इडली.
नाचणीच्या इन्स्टंट...
Tags: नाचणीचे सत्त्व nachniche sattva satva how to make ragi malt marathi recipe nachni che satva
यात आधी नाचणीला मोड आणले जातात. त्यामुळे आधीपासून असलेले सर्व पौष्टिक घटक अजून वाढतात. आणि म्हणूनच या प्रकारे केलेलं पीठ जरी थोडं वेळखाऊ असलं तरी भरपूर पौष्टिक आहे. लहान मुलांना शक्यतो हेच पीठ द्यावे.
नाचणीचं पीठ करण्याच्या इतर पद्धती लिंकवर वाचता येतील.&nbs...
6:59 PM
Sunflower
finger-millet, nachni-nachani, ragi-raagi, नाचणी
2 comments
Tags: how to make ragi flour powder nachniche pith peeth
नाचणीचे पीठ खाली दिलेल्या २ प्रकारे केले जाते.
प्रकार पहिला - Dry Roast
नाचणी चाळून नीट निवडावी. अतिशय मंद गॅसवर जाड बेसचे पातेले ठेऊन त्यात ती भाजावी.
सतत फिरवत राहावे लागते. गॅस बारीकच असला पाहिजे. खमंग भाजू नये.
भाजलेली नाचणी दळून त्याचे पीठ करावे.
प्रकार दुसरा - Sun Dry
गॅसवर नाचणी न भाजता, उन्हात ठेवावी. गॅसवर काही प्रमाणात पौष्टिकता कमी होते....
11:20 PM
Sunflower
finger-millet, nachni-nachani, ragi-raagi, नाचणी
No comments
Tags: nachnila mod kase anave nachniche mod ragi sprouts sprouted finger millet
हे versatile खाद्य आहे.
नाचणीच्या पेजवर मी नाचणीबद्दलची माहिती, नाचणीच्या पाककृती थोडक्यात सांगितल्या आहेत.
सध्या नाचणीला मोड कसे आणावेत ते पाहू. मूग मटकीपेक्षा नाचणीला मोड यायला जास्त वेळ लागतो.
बाजारातून आणलेली नाचणी आधी व्यवस्थित चाळून, निवडून स्वच्छ धुवून घ्यावी.
रात्रभर म्हणजेच साधारण ७-८ तास साध्या पाण्यात भिजत टाकावी.
थोडी...
Tags: ragi pancake healthy breakfast for kids food nachani nachni nachniche pancake dhirde
नाचणीत भरपूर कॅल्शियम असते. कोकण मुंबई भागात विनासायास उगवणारी नाचणी किंवा रागी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वाना उपयुक्त आहे.
नुकतंच बाहेरचं खाणं सुरु झालेल्या काही महिन्यांच्या बाळाला नाचणीचे सत्व देतात. नाचणीचे पापड, नाचणीच्या भाकऱ्या, नाचणीचे लाडू, नाचणीचे धिरडे/घावन असे एक ना अनेक प्रकार आहेत.
नाचणीच्या सगळ्या पाककृती "नाचणीचे...
Subscribe to:
Posts (Atom)