Showing posts with label bhaji-vegetable-sabji-subzi. Show all posts
Showing posts with label bhaji-vegetable-sabji-subzi. Show all posts

Tags: Vangyache bharit, bengan bharta, vaangyach bharit kasa karava, bhartache vange, वांग्याचं भरीत, bhareet 

वांगी बऱ्याच प्रकारची मिळतात. त्यापैकी भरताचे वांगे हे आकाराने सर्वात मोठे असते. काहीजण याची भरताची वांगी उभट निवडतात. पण उभट वांग्याचे काप करावेत.
वांग्याचं भरीत हा पटकन होणारा पदार्थ आहे. कोशिंबीरीप्रमाणे किंवा भाजीप्रमाणे वांग्याचे भरीत पोळीसोबत खाता येते. वांग्याचे भारताचे पुष्कळ प्रकार आहेत प्रत्येक जण वांग्याचे भरीत वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. परंतु उत्तम चव येण्यासाठी कमी बिया असलेली वांगी निवडावी.

Tags: Upvasachi bhaji, upasachi batatyachi bhaji, aalo ki sabji vrat ke liye, उपवासाची बटाट्याची भाजी, जीरा आलू, आलू जिरा, aaloo jira, aloo jeera, उपासाची बटाटा भाजी, 

उपासाची बटाटा भाजी (कोरडी) बहुतेक सर्व घरांमध्ये उपासाच्या दिवशी फराळासाठी बनवली जाते.

उपवासाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: 

बटाटे - चार ते पाच, मध्यम आकाराचे
ओलं खोबरं

चमच्याने Tags: कारल्याची दाण्याचं कूट घालून केलेली भाजी, कारल्याच्या काचऱ्या, karele ki sabzi, karlyachi bhaji, karla, bittergourd vegetable, karla and danyache kut

परतवलेल्या भाजीप्रमाणे कारल्याची शेंगदाण्याचे कूट घालून कोरडी आणि मोकळी भाजीही करता येते.
शेंगदाणे असल्याने कारल्याची भाजी कडू होत नाही त्यामुळे कडू चव काढण्यासाठी काही विशेष प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.
तरीही माहितीसाठी, कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.

Tags : Karela ki sabji, karalyachi bhaji, karlyache kaap, karela fry, bittergourd subzi, कारली, karalyachya kacharya kachrya, karla 

कारल्याची परतून केलेली भाजी अजिबात कडू लागत नाही. कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.

Karela ki sabji, karalyachi bhaji, karlyache kaap, karela fry, bittergourd subzi
Karela Fry 
















कारल्याच्या काचऱ्या साहित्य :

कारली
तेल आणि फोडणीचे साहित्य
मीठ, लिंबू

कारल्याची परतलेली भाजी : 

कारली स्वच्छ धुवून त्यावरचे काटे सुरी किंवा चमच्याने खरवडून काढा.
मधोमध उभी चिरून आतील बिया काढा. (या बिया टाकून न देता त्याची चटणी करता येते.)
C आकाराच्या काचऱ्या चिराव्यात. त्यांना किंचित मीठ लावून ठेवावे.
कढईत तेल तापल्यावर मोहरीची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. हिंग जरा जास्त घालावा.
कारल्याच्या काचऱ्या टाकून भरपूर परतावे. झाकण नको.
परतताना कोथिंबीर घालावी, धणेपूड घालावी आणि मीठ घालावे.
आवडत असल्यास अर्धा चमचा शेंगदाण्याचे किंवा तिळाचे कूट घातले तरी चालेल.
भरपूर परतल्यावर सगळा कडूपणा निघून जातो. आणि भाजी क्रिस्पी लागते.

Tags : Karela ki sabji, karalyachi bhaji, karlyache kaap, karela fry, bittergourd subzi, कारली, karalyachya kacharya kachrya

Tags: chana masala, chanyachi usal, kale vatane, वाटाण्याची उसळ, kalya vatanyachi bhaji

चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात; भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.


chana masala, chanyachi usal, kale vatane, वाटाण्याची उसळ, kalya vatanyachi bhaji
Chana Masala

भिजण्यास वेळ - ८ तास 
मोड येण्यास वेळ - १६ तास 
करण्यास वेळ - २० मिनिटे 
मोड येण्याची आवश्यकता नाही. नुसते भिजलेले चालतात. 





चना मसालाचे साहित्य :

काळे वाटाणे - २ वाट्या
कांदे - २ मध्यम 

misalisathi usal, sabji for misal, misal sabzi

चमचमीत मिसळीचा बेस कडधान्ये आणि रस्सा/सॅम्पल हाच असतो.
कोणत्याही कडधान्यांची उसळ आपण मिसळ करण्याकरता वापरू शकतो. फक्त करण्याची पद्धत थोडी बदलते आणि तिखट तेज होते. खाली दिलेल्या कोणत्याही उसळी वापरता येतात. 
मुगाची उसळ
मटकीची उसळ
चवळीची उसळ
पांढऱ्या वाटण्याची उसळ

matakichi usal, matkichi bhaji, sprouted moth sabji, moth sabzi

मिसळीसाठी मटकीची उसळ करायची असल्यास करण्याची पद्धत जरा बदलते. 
ती पद्धत मिसळीसाठी उसळ इथे दिली आहे. 

मोड येण्यास वेळ - १४ तास 
करण्यास वेळ - २० मिनिटे 
मोड आलेली मटकी हवाबंद डब्यात फ्रिजमधे ५-६ दिवस टिकते. 

साहित्य:

मटकी - २ वाट्या (२ मोठ्या वाट्या ३-४ जणांना पुरतात)
ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं 
कांदा - १
टोमॅटो - ऐच्छिक १
भिजवलेले शेंगदाणे - ऐच्छिक अर्धी वाटी 

mugachi usal, mugachi bhaji, sprouted moong sabji, mung sabzi

मिसळीसाठी मुगाची उसळ करायची असल्यास करण्याची पद्धत जरा बदलते. 
ती पद्धत मिसळीसाठी उसळ इथे दिली आहे. 

मोड येण्यास वेळ - १६ तास
करण्यास वेळ - २० मिनिटे
मोड आलेले मूग हवाबंद डब्यात फ्रिजमधे ५-६ दिवस टिकतात.

साहित्य:

मूग - २ वाट्या (२ मोठ्या वाट्या ३-४ जणांना पुरतात)
ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं
कांदा - १

Tags: chavli chi usal, chawli chi bhaji black eyed peas sabzi with gravy

लहान चवळी आणि मोठी चवळी अशा दोन प्रकारची चवळी बाजारात असते. मोठी चवळी शिजायला आणि चवीला चांगली असते. 
Chavli chi usal

भिजवण्यासाठी वेळ - ६ तास; कृतीस वेळ - २० मिनिटे 













चवळीच्या उसळीचे साहित्य:

चवळी - २ वाट्या 
कांदा - १ मध्यम 
लसूण - ४-५ पाकळ्या 
काळा मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला 

matar usal, hirvya vatanyachi usal, matarchi bhaji

वेळ - १५ मिनिटे 

साहित्य:

मटार दाणे - २ वाट्या 
काळा मसाला 
हिरव्या मिरच्या, आलं 
ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं 

Tags: shevbhaji, shevechi bhaji, vidarbha recipes, sevbhaji sev ki subzi, वैदर्भी पदार्थ,

shevbhaji


शेवभाजी बनवण्यासाठी कमीतकमी गोष्टी लागतात. कांदा लसूण टोमॅटो शेव बस इतकंच! 
विदर्भ प्रांतात प्रामुख्याने केली जात असल्याने भरपूर तेल आणि भरपूर तिखट !! 







शेवभाजीचे साहित्य:

तेल
कांदे
टोमॅटो 

bhavnagari mirchi recipe in marathi stuffed chili bharli mirchi bhrwa mirch 

हलक्या हिरव्या रंगाच्या आकाराने मोठ्या अशा भावनगरी मिरच्या बाजारात मिळतात. त्या तिखट नसतात. 
५-७ मिनिटांत तयार होतात. 

साहित्य:

भावनगरी मिरच्या - माणशी २
दाण्याचे कूट
ओलं खोबरं - ऐच्छिक 
तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर 
लसूण - एका मिरचीस २ पाकळ्या या प्रमाणे 
गरम मसाला किंवा पावभाजी मसाला 
कोथिंबीर 

Stuffed simla mirch Stuffed dhabbu mirchi recipe in marathi, स्टफ्ड मिरची 

लहान सिमला मिरची असतील तर भाजी पटकन शिजते आणि खाण्यासही सोपी पडते. याचे दोन प्रकार आहेत. या पोस्टमध्ये साधी पद्धत दिली आहे. दुसरी पद्धत भरली सिमला मिरची प्रकार २ मध्ये लिहीलेली आहे.

Tags: Ragada, Ragda, White peas ragda sabji, Pandhare vatane ragda pandharya vatanyachi usal safed vatana sabji

रगडा पॅटीस किंवा पाणीपुरीसाठी बनवला जातो हा पांढऱ्या वाटण्याचा रगडा. भाजीसारखाही खाऊ शकतो. जास्त उरला तर मिसळीसारखा बनवू शकतो.

Tags: Chhole without readymade chhole masala, Kabuli Chana subzi, sabji recipe in marathi, chhole puri, chanyachi usal

छोल्यांचे मूळ उत्तर भारतात असले तरी सर्वत्र  जातात व आवडीने खाल्ले ही जातात. बाजारात अनेक छोले मसाले विकत मिळतात. पण मी ह्या रेसिपीमध्ये  मसाला वापरलेला नाहीये.

Tags: bharli vangi vangyachi bhaji subji stuffed brinjals sabzi eggplant bharva baingan recipe in marathi

भरली वांगी मी दोन पद्धतीने देत आहे. पहिला प्रकार आधी वाचलाच असेल. इथे दुसरा प्रकार देत आहेत. या प्रकारची भाजी तिखट व चमचमीत आहे.

Bharli Bhendi or Stuffed Lady Finger recipe in Marathi

भरल्या भेंड्यांचा रंग हिरवाच ठेवायचा असेल तर शक्यतो भेंडी भरून ग्रील करावी. कढईत थोडा रंग बदलतो. 

साहित्य:

Shahi stuffed simla mirchi recipe in marathi 

शक्यतो लहान आकाराच्या मिरच्या वापराव्यात. भरली सिमला मिरचीचा पहिला प्रकार कमी तिखटाचा आहे. हा दुसरा प्रकार काजू पनीरयुक्त असल्याने यास शाही स्टफ्ड सिमला मिरची म्हटले जाते. बाकीचे प्रकार एकत्रितपणे भरली सिमला मिर्च प्रकार ३ यात दिले आहेत. 

Tags Stuffed brinjals sabzi Bharli vangi eggplant bharva baingan vangyachi bhaji recipe in marathi

भरली वांगी मी दोन पद्धतीने देत आहे. हा पहिला प्रकार सौम्य चवीचा आहे व भरली वांगी प्रकार २ चमचमीत आहे.

Tags: Boiled potato vegetable aloo sabzi batata bhaji recipe in marathi aalo ki sabji, आलू सब्जी 

ही भाजी २ प्रकारे बनवता येते. खालील प्रकार हा सर्वात सोपा, रुटीन प्रकार आहे. प्रकार २ थोडा वेगळा आहे.

साहित्य:

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.