Tags: Veg toast sandwich recipe in marathi Veg Grill sandwich, सँडविच, टोस्ट सँडविच ग्रील्ड सँडविच ग्रील 

कुठेही सहज उपलब्ध असणारा हा पदार्थ आहे.
लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे हा. सँडविच असल्याने मुलं खुश, आणि भाज्या खाल्ल्या जात असल्याने आईही खुश. 

साहित्य: 


बटाटे - उकडून भाजी 
ब्रेड, लोणी, टोस्ट बनवण्यासाठीचे इलेक्ट्रिक मशिन किंवा गॅस वर भाजण्यासाठीचे यंत्र 
चीझ स्प्रेड किंवा चीझ स्लाइस 

व्हेज टोस्ट सँडविच रेसिपी :

बटाट्याची भाजी करून घ्यावी. ही भाजी खाली दिलेल्या २ प्रकारे करता येते.
उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार १, Potato Sabzi Type 1
उकडलेल्या बटाट्याची भाजी प्रकार २, Potato Sabzi Type 2
बटाट्याच्या भाजीऐवजी कोणतीही कोरडी भाजी सॅन्डविचमध्ये भरली तरी चालते. 
शिळी भाजी संपवायचा एक मार्ग आहे.
ब्रेडच्या कांदा चाकूने कापून घ्यावात. आत बटर लावावे. व भाजीचा थर द्यावा. 
दुसऱ्या स्लाइसलाही आतून बटर लावावे व तो भाजीवर उपडा ठेवावा. 
या ब्रेडना आतमधून कोणतीही कोरडी चटणी लावली तरी मस्त स्वाद येतो.
टोस्टरला किंचित बटर लावून त्यात हे सँडविच ठेवावे व दोन्ही बाजूनी हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
Bread sandwich stuffed with veggies grilled or toast sandwich
Veg Toast Sandwich
कोथिंबिरीच्या चटणीसोबत किंवा सॉसबरोबर खावे. 














Tags: Veg toast sandwich recipe in marathi Veg Grill sandwich, सँडविच, टोस्ट सँडविच ग्रील्ड सँडविच ग्रील 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.