Tags: कैरीचा टक्कू, तक्कु, kairichi chatni, kairiche lonche, Kairi taku takkoo, raw mango recipes
कैरीपासून भाजी, कोशिंबीर, चटणी असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात.
कैरी किसून त्याचे जे टेम्पररी लोणचे बनवले जाते त्याला टक्कू किंवा तक्कु म्हणतात.
कैरीच्या टक्कूसाठी लागणारे साहित्य:
हिरव्यागार कैऱ्या - साधारण तीन ते चार&nbs...
Showing posts with label oli-chatni-gili-chatani-wet-chutney. Show all posts
Showing posts with label oli-chatni-gili-chatani-wet-chutney. Show all posts
Tags: Lemon Chatni, Chutney, Lemon juice recipe, Limbu chatani, Limbacha ras
ही एक मस्त चटकमटक रेसिपी आहे. मला लिहितानाच खावीशी वाटत आहे. याचे नाव 'लेमोसा' कसे आले माहित नाही. आईनी म्हटले मग मी म्हटले. लिंबाच्या रसाची चटणी असं पण नाव देता येईल.
साहित्य:
लिंबूरस - १ वाटी
साखर - अर्धी वाटी
मीठ, तिखट, मेथीदाणे
फोडणीचे सामान&nbs...
Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies
५-७ मिनिटांत तयार होते. ह्या मिरच्या ढोकळा, बटाटावडा, वडापाव यांसोबत दिल्या जातात.
साहित्य:
पाव किलो हिरव्या मिरच्या
मीठ, लिंबू, हळद
तेलाची फोडणी
कृती:
एका भांड्यात पाणी चांगले उकळवून त्यात पाव वाटी मीठ व दोन चमचे हळद घालावी.
त्यात देठासकटच्या हिरव्या मिरच्या घालून झाकण ठेवा.
पाच मिनिटांनी मिरच्या काढून घ्या. लिंबू पिळून तेल+जिरं+हिंगाची फोडणी...
अगदी ३-४ मिनिटांत होणारी पाककृती आहे.
साहित्य:
हिरव्या मिरच्या - ५-६
जिरेपूड, मीठ, किंचित साखर
हिंग
दही
कृती:
गॅसवर मिरच्या भाजाव्यात. इतर पदार्थ करताना भांड्याखाली आचेवर भाजाव्यात. मधेमधे फिरवाव्या म्हणजे जळत नाहीत.
काळे ठिपके पडू लागले सर्व बाजूनी कि बाहेर काढाव्या.
तिखटपणा भाजल्याने जरा कमी होतोच; पण अगदीच नको असेल तरच बिया काढाव्यात.
खलबत्त्यात या भाजक्या मिरच्या ठेचाव्या. थोडे मीठ आणि (दही गोड नसेल...
mirchicha thecha hirvya mirchyncha thecha green chilli thecha chatni chutney
साहित्य:
हिरव्या मिरच्या १०-१५
लसूण पाकळ्या ७-८
जिरं मीठ लिंबू
फोडणीचं साहित्य
कृती:
हिरव्या मिरच्या धुवून देठे काढून घ्या. मिरच्यांच्या बिया काढल्याने तिखटपणा थोडा कमी होतो. म्हणून ज्याला कमी तिखट हवे आहे त्यांनी बिया जराश्या काढाव्यात.
मिरच्यांचे तुकडे करून ग्राइंडरमध्ये लसूण, जिरं आणि मीठ घालून अगदी बारीक वाटून घ्या.
या मिश्रणावर लिंबू...
Tags: karlyachya biyanchi chatani, karele ke beej ki chatni, कारल्याच्या बियांची चटणी, use of bittergourd seeds Karlyachya biyanchi chatni bittergourd seeds chatani karela pickle
१० मिनिटे - २ माणसांसाठी
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी - Bittergourd seeds chatani
कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.
कारल्याच्या बियांच्या चटणीचे साहित्य:
एका कारल्याच्या बिया
तीळ - १ टेबलस्पून
शेंगदाणे...
Subscribe to:
Posts (Atom)