kobichi pachadi, kobichi koshimbir, cabbage raita, cabbage koshimbir recipe in marathi

१० मिनिटात चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर तयार होते. याला कोबीची पचडी म्हणतात. 

कोबीची कोशिंबीर साहित्य:

कोबी 
ओलं खोबरं 
तेल हिंग जिरे 
मिरच्या कोथिंबीर लिंबू 

कोबीची पचडी कृती:

  • कोबी किसावी. भाजी करतो तशी चिरू नये. बारीक झाली पाहिजे.
  • कोबीचा कीस जरावेळ पाण्यात घालून ठेवावा. नंतर हाताने पिळून पाणी काढून टाकावे. 
  • अर्धी वाटी किस असेल तर पाव वाटी ओलं खोबरं त्यात घालावे. 
  • मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असल्या तर मध्यम तिखटाच्या हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे घालावेत. एकत्र ढवळावे. 
  • तेल + जिरे + हिंग + हिरव्या मिरच्या यांची फोडणी करून ती कोबीवर ओतावी. 
  • लिंबू पिळून व्यवस्थित ढवळावे. 
भाजी ऐवजी ही पचडी करता येते. 
kobichi ppachadi, kobichi koshimbir, cabbage pachadi, cabbage raita, cabbage koshimbir


0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.