Showing posts with label bhakri-bhakari-flatbread. Show all posts
Showing posts with label bhakri-bhakari-flatbread. Show all posts

Tags: Nachnichi bhakri ragi bhakri indian flat bread finger millet

१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी 

साहित्य:

३ वाट्या नाचणीचे पीठ - २ वाट्यांमध्ये साधारण ३ मोठ्या भाकऱ्या होतात. 
गरम पाणी 
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडे पीठ 
ज्वारीप्रमाणे बाजरीच्यासुद्धा भाजून लाह्या करता येतात; पण लाह्या त्यामानाने कमी फुटतात. 
रात्रीच्या जेवणात पोळ्यांऎवजी भाकरीचा समावेश करायला हवा. बाजरीची भाकरी काळपट दिसते.  
विशेषतः थंडीत बाजरी जरून खावी. 
१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी 

बाजरीच्या भाकरीचे साहित्य:

३ वाट्या बाजरीचे पीठ - २ वाट्यांमध्ये साधारण ३ मोठ्या भाकऱ्या होतात. 
गरम पाणी 
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडे पीठ 
आवडत असल्यास तीळ 

Tags: भाकरी jowar bhakari, bhakri, jowar recipes, jwari bhakri.

jowar flatbread, jowar ki bhakri, jwari chi bhakari
Jwari bhakri

रात्रीच्या जेवणात पोळ्यांऎवजी ज्वारीच्या भाकरीचा समावेश केला तर पचनाला हलके होते. 
ज्वारीचे पीठ करून त्या पिठाची भाकरी करता येते किंवा ज्वारी भाजून, फोडून, त्याच्या लाह्यांचे पीठ करून त्याचीही भाकरी करता येते. लाह्यांच्या पिठाची भाकरी जरा गडद रंगाची होते. पचायला अजून हलकी. 
याच प्रमाणे बाजरीची भाकरीही करता येते. 


१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी 


ज्वारीच्या भाकरीसाठी साहित्य:

३ वाट्या ज्वारीचे किंवा ज्वारीच्या लाह्यांचे पीठ - २ वाट्यांमध्ये साधारण ३ मोठ्या भाकऱ्या होतात. 
गरम पाणी 
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडे पीठ 
आवडत असल्यास तीळ 

Tags: Tadalachi bhakri, Tadulachi bhakari, rice flour recipes in marathi, pithla bhakri, पिठलं भाकरी , कोकणी पदार्थ, konkan food 

Pithala bhakri

पांढरीशुभ्र गरम गरम तांदुळाची भाकरी आणि हिरवी किंवा लाल रंगाची भाजी चटणी... किती रंगीत जेवण!
भाकरी बनवण्यासाठी शक्यतो नेहमी ताजे पीठ घ्यावे यामुळे भाकरीच्या कडांना चिरा जात नाहीत. 
१० मिनिटे - ६ भाकऱ्यांसाठी 




तांदुळाच्या भाकरीचे साहित्य:

३ वाट्या तांदुळाची पिठी - २ वाट्यांमध्ये साधारण ३ मोठ्या भाकऱ्या होतात. 
गरम पाणी 
जरासे मीठ, भाकरीला लावण्यासाठी अजून थोडी पिठी 

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.