Tags: Mugachi khichadi, mugdalichi khichdi, mugachya dalichi khichadi, mung daal khichdi, daal tandulachi khichadi

mugdalichi khichadi, daal tandulachi khichadi, fodnichi khichadi, mugachya dalichi khhichdi

इन्स्टंट लसूण चटणी
सांडगी मिरची
कढी
पापड कुरडई 



मूगडाळीची खिचडी साहित्य :

मुगाची डाळ - १ भाग 
तांदूळ - 1 1/2 भाग 
कोथिंबीर, कांदा, मिरची, धणेजिरे पावडर 
optional- नेहमीची फोडणी, कांदा, तळणीची मिरची, 

डाळतांदूळाच्या खिचडीची कृती : 

मुगाची साधी खिचडी 

काही घरात बिना फोडणीची खिचडी करतात. पचायला अतिशय हलकी असते. सालीसकट किंवा साल काढलेली अशी कोणतीही मुगाची डाळ चालेल. 
डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवावेत. साध्या खिचडीत मूगडाळीचे प्रमाण जास्त चांगले लागते. 
कुकरमध्ये मीठ जिरे आणि डाळ तांदूळ  शिजवावे. 

मूगडाळीची फोडणीची खिचडी 

मोठ्या भांड्यात किंवा कुकरमधे तेल/तूप गरम करावे. काहीजण साधी फोडणी करून डाळ तांदूळ शिजवतात. 
तेलात मोहरी+जिरे+हिंग तडतडल्यावर २ सुक्या लाल मिरच्या घालाव्यात. 
१ तमालपत्र, ६-७ काळी मिरी, ३ लवंगा, दालचिनीचा अर्धा इंच तुकडा फोडणीत घालून जरासे परतावे. (हे प्रमाण १ वाटी तांदूळ + पाऊण वाटी डाळीचे आहे. )
यावर धुतलेले डाळ तांदूळ परतून पाणी घातले कि पाव चमचा तूप, मीठ, धणेपूड, कोथिंबीर वगैरे घालावे. 

मातीच्या भांड्यात खिचडी शिजवल्याने चवीला वेगळीच होते. आणि बराच वेळ गरम राहते. 
mugdalichi khichadi, daal tandulachi khichadi, fodnichi khichadi, mugachya dalichi khhichdi
mugdalichi khichadi

Tags: Mugachi khichadi, mugdalichi khichdi, mugachya dalichi khichadi, mung daal khichdi, daal tandulachi khichadi

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.