Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies
५-७ मिनिटांत तयार होते. ह्या मिरच्या ढोकळा, बटाटावडा, वडापाव यांसोबत दिल्या जातात.
साहित्य:
पाव किलो हिरव्या मिरच्या
मीठ, लिंबू, हळद
तेलाची फोडणी
कृती:
- एका भांड्यात पाणी चांगले उकळवून त्यात पाव वाटी मीठ व दोन चमचे हळद घालावी.
- त्यात देठासकटच्या हिरव्या मिरच्या घालून झाकण ठेवा.
- पाच मिनिटांनी मिरच्या काढून घ्या. लिंबू पिळून तेल+जिरं+हिंगाची फोडणी द्या.
उकळत्या पाण्यामुळे तिखटपणा कमी होतो व मिरच्या मऊ होतात.
Tags: vadapav mirchi, boiled chillies, vadapav samosapav chillies
Related Posts:
कांदाभजी, कांद्याची भजी, पकोडे Onion Pakode, Pyaaj Pakode, Kandabhaji
Kanda bhaji Kandabhaji, Onion bhaji, Pyaaj ke pakode pakora recipe in marathi
कांद्याची भजी, चहा आणि पावसाळा !! Do you really need any more explanation?? 😊 ही भजी दोन पद्धतींनी केली जातात - उभी चिरून व गोल काप करून.
खाली ल… Read More
नाचणीचे पॅनकेक, नाचणीचे गोड धिरडे, Ragi Pancake
Tags: ragi pancake healthy breakfast for kids food nachani nachni nachniche pancake dhirde
नाचणीत भरपूर कॅल्शियम असते. कोकण मुंबई भागात विनासायास उगवणारी नाचणी किंवा रागी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वाना… Read More
मिसळीसाठी उसळ, Sabji for Misal
misalisathi usal, sabji for misal, misal sabzi
चमचमीत मिसळीचा बेस कडधान्ये आणि रस्सा/सॅम्पल हाच असतो.
कोणत्याही कडधान्यांची उसळ आपण मिसळ करण्याकरता वापरू शकतो. फक्त करण्याची पद्धत थोडी बदलते आणि तिखट तेज होते. खाली दिलेल्या… Read More
फळभाज्यांची भजी, कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी Vegetable bhaji pakode, Batata Simla mirch Brinjal Banana Gourds bhaji pakoda
Tags: Vegetable Pakode recipes in marathi, फळभाज्यांची भजी, कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी Vegetable bhaji pakode, Batata Simla… Read More
भाजणीचे वडे, Bhajaniche Vade, Multigrain vada
Bhajaniche vade recipe in marathi, bhajni, gol vade,
भाजणीच्या थालीपीठाप्रमाणे त्या भाजणीचे वडेसुद्धा केले जातात.
भाजणीच्या वड्यांचे साहित्य:
थालीपीठ भाजणी
तेल
तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धणेजिरे पूड&… Read More
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.