Showing posts with label amti-curry-kadhi-soup-saar. Show all posts
Showing posts with label amti-curry-kadhi-soup-saar. Show all posts

Wednesday, July 01, 2020

Tags: Solkadhi recipe in marathi, upwavasachi solkadi, solkadhi, kokum kadhi, amsul kadhi, kokum coconut milk kadi, upasachi kadhi, upvasache padarth, उपवासाचे पदार्थ, व्रत के लिये, उपासाला चालणारे पदार्थ रेसिपी मराठी 

१० मिनिटे - ६ जणांसाठी

To read in English click - Solkadhi For Fast recipe in English

उपासाच्या सोलकढीचे साहित्य:

१०-१२ आमसुले किंवा १ टेबलस्पून कोकम आगळ

Saturday, February 25, 2017

upwasachi danyachi amati shengdanyachi amti shengdanyachya kutachi aamati

आंबट गोड चवीची दाण्याची आमटी उपवासाला भगरीबरोबर म्हणजेच वरी तांदुळाच्या भातासोबत खातात. 

साहित्य:

दाण्याचे कूट - अर्धी वाटी 
तिखट, मीठ 
पाणी 
चिंच किंवा आमसुले 
गूळ - चिंचेइतका
फोडणीसाठी तूप, जिरे  

कृती:

Monday, February 06, 2017

Tags: what to do with the stalk of boiled sprouts


उसळी करण्यासाठी बरेचदा मोड आलेली कडधान्ये कुकरमधे आधी शिजवून घेतली जातात. 
शिजल्यावर कडधान्यांचे जे पाणी उरते ते पौष्टिक असते. त्याचा उपयोग उसळींना रस ठेवण्यासाठी  येतोच; पण त्याच बरोबर या पाण्याचे कळणअसं नवीन चविष्ट पेय बनवता येतं; तेही झटपट. 

कळण नुसते पिता येते. पचायला सोपे जाते. ताप, अपचन इ मुळे अरुची झाली असल्यास कळण जरून द्यावे. तोंडाला चव येते. मिरपुडीमुळे अन्न पचून भूक लागते. कडधान्यांचा स्टॉक असल्याने शरीरास आवश्यक घटक मिळतात. 

chakawat sabji chakavat bhaji recipe in marathi

चाकवत भाजी साहित्य:

चाकवत - १ जुडी 
ताजे ताक - ५ वाट्या 
हिरव्या मिरच्या - ३-४
लसूण पाकळ्या - ४-५
ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचे पातळ काप 

Saturday, February 04, 2017

Tags: Moong Recipes, Mung sabji, मुगाची भाजी, मुगाचे वरण, मूंग की दाल , मूगाची डाळ  

सालीसकट असलेली मुगाची डाळ आणि कोथिंबीर यामुळे या आमटीला हिरवा रंग येतो.
तुरीपेक्षा मूग पचायला सोपे जातात. 

मुगाच्या वरणाचे साहित्य:

सालीसकट मुगाची डाळ - दीड वाटी 
ओलं खोबरं - अर्धी वाटी 
निवडून, धुवून, बारीक चिरलेली कोथिंबीर - १ वाटी 
निवडून धुवून पुदिना पाने - अर्धी वाटी 
फोडणीसाठी तेल किंवा तूप 
लवंग २

Friday, February 03, 2017

fenugreek curry, dalmethi, methichi amati aamti dalbhaji recipe in marathi

साध्या आमटीत बदल म्हणून ही आमटी करता येईल. कोणतीही पालेभाजी चालेल. 

मेथीच्या वरणाचे साहित्य:

१ वाटी तुरीच्या डाळीचे वरण - घट्टसर 
१ वाटी निवडलेली मेथी - जास्तही चालेल 
किंवा 
१ वाटी निवडलेला पालक 

Tuesday, January 31, 2017

Tags: how to make coconut milk, नारळाचे दूध कसे काढावे,  milk of coconut, coconut extract, naralache dudh kase kadhave

नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या रसाला नारळाचं दूध म्हणतात.
To read in English, click -

Monday, January 23, 2017

Tags: Fulkobiche soup cauliflower soup gobhi soup recipe in marathi, कॉलिफ्लॉवरचे सूप 

साहित्य:

अर्धा किलो फ्लॉवर 
२ कांदे 
१ कप दूध 
२ चमचे लोणी 

Tags: Simla mirchi dhabbu mirchi soup recipe in marathi

साहित्य:

४ सिमला मिरच्या 
३ टोमॅटो 
आलं, मीठ, किंचित साखर, १ लिंबू , मिरपूड

Tags: mix vegetable soup mishra bhajyanche soup recipe in marathi

साहित्य:

१ वाटी किसलेलं गाजर 
१ वाटी बारीक चिरलेली कोबी 
१ वाटी चिरलेला टोमॅटो 
१ बटाटा 

Sunday, January 22, 2017

Tags: Kadhi pakora pakode recipe in marathi gujrati kadhi gujrathi,गुजराथी कढी, कढी पकोडे 

२० मिनिटे - ६ जणांसाठी 

साहित्य:

५-६ कप जरासं आंबट ताक 
१ टेबलस्पून बेसन

Tags: Masur masoor aamti curry recipe in marathi, Red lentils curry, Masur curry, masoor recipes

Read in English at - Red lentils curry

मसूर करीचे साहित्य :

१/२ कप मसूर 
सुपारीएवढी चिंच 

Tags: simple kofta curry, quick kofta, zatpat kofta, instant kofta quick simple kofta curry recipe in marathi

२५ मिनिटे - ५ जणांसाठी 
To read in English : Instant Kofta Curry

कोफ्ता करी साहित्य :

कोफ्त्यासाठी - २ मोठे कांदे, २ मोठे बटाटे, तिखट मीठ हिंग हळद धनेजिरे पावडर 
करीसाठी - १ मोठा कांदा, २ मध्यम टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, 

Saturday, January 21, 2017

Tags: Solkadhi recipe in marathi, solkadi, solkadhi, kokum kadhi, amsul kadhi, kokum coconut milk kadi

१० मिनिटे - ६ जणांसाठी
To read in English click - Solkadhi recipe in english
सोलकढी उपवासासाठीसुद्धा बनवता येते. उपवासाच्या सोलकढीची रेसिपी इथे लिहीली आहे. 

सोलकढीचे साहित्य:

१०-१२ आमसुले किंवा १ टेबलस्पून कोकम आगळ 
एक नुकताच खोवलेला नारळ 

Popular Posts

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.