Tags: how to make metkut at home, metkoot recipe in marathi
घरी सहज उपलब्ध असणाऱ्या धान्यांपासून सहज बनावट येणारी ही एक कोरडी चटणी आहे. पूर्वीच्या काळी सकाळच्या न्याहारीचे लोकल ठराविकच पदार्थ होते; त्यापैकी एक मेतकूट!
मेतकूट उत्तम appetizer आहे. मऊ भात, तूप आणि मेतकूट गरम गरम खाल्ल्याने अग्निदीपन होते आणि दुपारच्या जेवणापर्यंत कडकडून भूक लागते.
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी Metkut recipe in English इथे क्लिक करा.&nbs...
Showing posts with label masala-sathavniche-padarth. Show all posts
Showing posts with label masala-sathavniche-padarth. Show all posts
Tags: onion garlic masala, kanda lasun masala, कांदा लसूण मसाला, onion masala, kandyacha masala, homemade subji masala, vegetable spices, everyday masala, bhajicha masala, sabji masala sabzi
कांदा लसूण मसाला शक्यतो फ्रिजमधे ठेवावा. उसळी, कोरड्या भाज्या आणि रसभाज्या करताना हा मसाला वापरता येतो. आवडत असल्यास स्टफ्ड भाज्यांसाठी आणि पालेभाज्यांमध्ये घालू शकतो.
English version at - Onion Garlic Masala, Everyday Masala
सब्जी मसाला, भाजीचा मसाला साहित्य...
how to make usal masala at home usalicha masala
विविध कंपन्यांचे उसळ मसाले बाजारात विकत मिळतात. परंतु भेसळीची किंवा चांगले वाईट पारखून न घेता सरसकट सामग्री वापरून केले जात असण्याची शक्यता असतेच. त्यासाठी घरीच उसळ मसाला करणे केव्हाही चांगले. खूप मोठ्या प्रमाणात मसाला करून ठेऊ नये. जॅमच्या लहान बरणीत मावेल इतकाच करावा. त्यामुळे तो विशेष सांभाळावा लागत नाही शिवाय वास चांगला टिकतो. चवीत फेरफार करत राहता येतो.
करण्यासाठी मोजून १५ मिनिटे लागतात....
Lasanichi chatani lasnichi chatni Garlic chutney lasun chatani recipe in marathi
लसणीची चटणी टिकाऊ, करायला अतिसोपी आणि चविष्ट असते. भाजी आमटीत लसणीऐवजी लसूण चटणी घातली तरी निराळाच स्वाद येतो.
लसूण चटणी ओल्या खोबऱ्याची आणि सुक्या खोबऱ्याची अशी २ प्रकारे करता येते.
ओल्या खोबऱ्याची लसूण चटणी अगदी २ मिनिटात झटपट होणारी आहे. पण ओलं खोबरं असल्याने २-३ दिवसच टिकते. खाली लिहिलेली चटणी सुकं खोबरं असल्याने कितीही दिवस टिकते. ...
Tags: Kachha aam achar, kairi lonche, kairiche lonache, raw mango pickle recipe in marathi, कैरीचं लोणचं, आंबा लोणचे
कैरीचं लोणचं अनेक प्रकारांनी करता येतं. माझी आई ज्या ज्या प्रकारे करायची त्यातल्या त्यात मला हीच पद्धत सोपी वाटली. मन लावून केलं, पाणी उडू न देण्याची काळजी घेतली कि छान टिकतं लोणचं.
खालील प्रमाण वर्षभराच्या लोणच्याचे आहे. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात करावे व proportion लिहून ठेवावे. पटकन विसरलं जातं. चवीप्रमाणे तिखट मीठ...
Subscribe to:
Posts (Atom)