Tags: Ginger chutney, aalyachi chatani, appetizer recipes, home remedy
तोंडाला चव नसल्यास ही चटणी अवश्य खावी. पोट किंवा घास खराब झाल्यास, पोटात बारीक दुखत असल्यास, गॅसेस होत असल्यास एक चमचा भर चटणीने बरे वाटेल.
आल्याच्या चटणीचे साहित्य:
आल्याचा किससैंधव मीठ किंवा पादेलोण
हिंग पावडर
लिंबू रस
आले चटणी कृती:
- आलं धुवून पुसून त्याची साले चमच्याने खरवडून काढावीत. बारीक किसावे.
- यात सैंधव मीठ किंवा पादेलोण, हिंग व लिंबूरस घालून एकत्र करावे.
- सुंदर गुलाबी रंग येतो.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.