Showing posts with label वडे. Show all posts
Showing posts with label वडे. Show all posts

Tags: साबुदाण्याचे वडे, sabudana ke vade, साबुदाना, sago vada, food for fast, upvasache padarth, vrat, साबूदाना वड़ा, sabudana tikki, 


साबुदाण्याचे वडे, sabudana ke vade, साबुदाना, sago vada, food for fast, upvasache padarth, vrat, साबूदाना वड़ा, sabudana tikki
Sabudana vada




















साबुदाण्याच्या वड्याचे साहित्य :

भिजवलेले साबुदाणे 
उकडलेले बटाटे
शेंगदाण्याचं कूट 
तिखट मीठ जिरेपूड साखर 
हिरवी मिरची 
तळण्यासाठी तूप किंवा तेल 

साबुदाणा वडा कृती :

उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करावे. 
रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्यात कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, तिखट मीठ जिरेपूड साखर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. 
गरज पडल्यास जरासे पाणी घेऊन कणिक मळतो तसे मळावे. 
कढईत शेंगदाण्याचे तेल किंवा तूप कडकडीत गरम करून २ चमचे मोहन घालावे. 
साबुदाण्याचे गोलाकार वडे थापून मध्यभागी छिद्र करावे व एक एक वडा नीट तळावा. 

याच प्रमाणे उपासाचे थालीपीठ करता येते. 

साबुदाण्याचे वडे मिरचीच्या चटणीत दही कालवून किंवा उपासाच्या शेंगदाणा चटणीसोबत खावेत. 
दही चटणीदेखील चांगली लागते. वडे तिखट झाले असतील तर उपवासाची काकडीची कोशिंबीर करावी. 

Tags: साबुदाण्याचे वडे, sabudana ke vade, साबुदाना, sago vada, food for fast, upvasache padarth, vrat, साबूदाना वड़ा, sabudana tikki,

Bhajaniche vade recipe in marathi, bhajni, gol vade, 

भाजणीच्या थालीपीठाप्रमाणे त्या भाजणीचे वडेसुद्धा केले जातात. 

Tags: Vadapav Batata Vada Batatavada Aloo vada recipe in marathi,बटाटावडा, वडापाव

बटाटावडा किंवा वडापाव या शब्दांची जादूच अशी आहे कि पंचपक्वान्नांनी पोट भरलेलं  भूक लागते. हा पदार्थ गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मानता सर्वांच्या प्लेटमध्ये आणि पोटामध्ये स्थिरावतो. 
One-dish-meal 

Rice kadboli Tandulachi kadboli recipe in marathi

२० मिनिटे - ६ माणसांसाठी 

साहित्य:

तांदुळाचे पीठ - १ कप 
लोणी - १ मोठा चमचा 

Tags: Dal tandul bhardyache vade recipe in marathi, भरड्याचे वडे 

४० मिनिटे 

साहित्य: 

तांदूळ - १ वाटी 
चणाडाळ - १/२ वाटी 

Tags: Kobiche vade Cabbage vada recipe in marathi, कोबी वडे 

३० मिनिटे - ४ जणांसाठी

साहित्य:

कोबीचा कीस - २ वाट्या
चण्याची डाळ - २ वाट्या

Lal bhoplyache vade pumpkin vada recipe in marathi

२० मिनिटे - ४ माणसांसाठी 

साहित्य:

लाल भोपळा - २ वाट्या कीस 
गूळ 

Tags: konkan food,fanasachya athalya vade jackfruit seeds recipe in marathi, फणसाच्या आठळ्यांचे वडे 

३० मिनिटे - ४ माणसांसाठी

साहित्य:

पसाभर आठळ्या 
अर्धी वाटी दाण्याचं कूट 

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.