Showing posts with label raita-salad-koshimbir. Show all posts
Showing posts with label raita-salad-koshimbir. Show all posts

Tags: Vangyache bharit, bengan bharta, vaangyach bharit kasa karava, bhartache vange, वांग्याचं भरीत, bhareet 

वांगी बऱ्याच प्रकारची मिळतात. त्यापैकी भरताचे वांगे हे आकाराने सर्वात मोठे असते. काहीजण याची भरताची वांगी उभट निवडतात. पण उभट वांग्याचे काप करावेत.
वांग्याचं भरीत हा पटकन होणारा पदार्थ आहे. कोशिंबीरीप्रमाणे किंवा भाजीप्रमाणे वांग्याचे भरीत पोळीसोबत खाता येते. वांग्याचे भारताचे पुष्कळ प्रकार आहेत प्रत्येक जण वांग्याचे भरीत वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. परंतु उत्तम चव येण्यासाठी कमी बिया असलेली वांगी निवडावी.

Tags: आंब्याची डाळ आंबेडाळ कैरीची डाळ डाळकैरी, ambyachi dal, ambe dal, daalkairi recipe

चैत्रगौरीच्या नवरात्रीला हमखास बनवला जाणारा हा पदार्थ आहे. चैत्र महिन्यात बाजारात कैर्‍या येऊ लागतात. 

आंब्याच्या डाळीसाठी लागणारे साहित्य:  

मध्यम आंबट चव असलेली कैरी 
चणाडाळ - दोन वाट्या 

kobichi pachadi, kobichi koshimbir, cabbage raita, cabbage koshimbir recipe in marathi

१० मिनिटात चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर तयार होते. याला कोबीची पचडी म्हणतात. 

कोबीची कोशिंबीर साहित्य:

कोबी 
ओलं खोबरं 
तेल हिंग जिरे 
मिरच्या कोथिंबीर लिंबू 

Beetroot Raita Beetroot Salad Beetroot Koshimbir recipe in marathi

रक्तवर्धक बीट वाढलेल्या ताटाला किती सुंदर  बनवते! बीट कच्च  खाता येतं. किंचित उकडून गोल चकत्या मीठ  खाता येतात. सँडविचेसमध्ये, डाएट सॅलडमध्ये घालता येतं. खिचडीला किती मस्त रंग येतो बीटामुळे!
अजून कुठे कुठे बीट वापरता येते त्याचा अंदाज घेण्यासाठी लिंकवरचे पेज वाचा.  
इथे मी बीटाची कोशिंबीर सांगत आहे. अतिशय सोपी आहे. ही दोन प्रकारे करता येते.

Tags: ananasachi koshimbir salad paneapple raita recipe in marathi, पायनॅप्पल रायता, 

साहित्य:

यात साहित्यांचे ठराविक प्रमाण नाही. आवडेल तसे घ्यावे.
अननसाचे छोटे गोल तुकडे,

 Tags: Mix veggies salad for dieting recipe in marathi, diet food, salad, 

साहित्य:

१०० ग्रॅ  मोड आलेली चवळी 
गाजर, मुळा, बीटरूट - प्रत्येकी एक 

Tags: khamang Kakdi koshimbir Cucumber raita for fast upvas recipe in marathi, उपासाची कोशिंबीर , खमंग काकडी, उपवासाची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर 

५ मिनिटे - ४ माणसांसाठी

उपासाची काकडी कोशिंबीर साहित्य:

ताज्या गोड काकड्या - ४-५
दाण्याचं कूट - २ चमचे किंवा ओलं खोबरं
हिरव्या मिरच्या - १-२
जरासा चिंचेचा कोळ
मीठ साखर तूप जिरे हिंग

उपासाच्या कोशिंबीची कृती:

साल काढून काकड्या चोचवून घाव्यात.
त्यात दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं, जरासा चिंचेचा कोळ घालावा.
आवडत असल्यास कमी तिखट हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सगळ्यात शेवटी मीठ साखर घालावे.
नीट ढवळावे.
उपवासासाठी करायची झाल्यास तूप जिरे मिरचीची फोडणी वरून घालावी.
उपवास नसेल तर त्या फोडणीत हिंग घालावा.
चिंचेच्या ऐवजी दही सुद्धा घालता येतं.


उपासाची सोपी अननसाची कोशिंबीरसुद्धा जरूर करावी. मस्त लागते आणि फारच सोपी आहे.





Tags: khamang Kakdi koshimbir Cucumber raita for fast upvas recipe in marathi, उपासाची कोशिंबीर , खमंग काकडी, उपवासाची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर 

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.