५ मिनिटांत होते. उपवासालाही चालते. ७-८ दिवस टिकते. प्रवासाला नेऊ शकतो.
उपासासाठी इतर प्रकारेही चटण्या करता येतात.
साहित्य:
हिरव्या मिरच्या ८-१०
भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी
सुकं खोबरं अर्धी वाटी कीस
जिरं मीठ
कृती:
- मिरच्यांची देठे काढून मीठ जिऱ्याबरोबर मिक्सरमधून थोडे फिरवा.
- सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्या. हा भाजका कीस अर्धी वाटी आणि भाजके शेंगदाणे अर्धीवाटी घेऊन मिक्सरमध्ये मिरचीबरोबर वाटून घ्या.
- आंबटपणासाठी चिंच सर्वात उत्तम. मिक्सरमध्ये थोडी चिंच घालून फिरवा.
उपासासाठी इतर प्रकारेही चटण्या करता येतात.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.