Showing posts with label brinjal-eggplant-vang-baingan-sabji-vangi. Show all posts
Showing posts with label brinjal-eggplant-vang-baingan-sabji-vangi. Show all posts

Saturday, July 11, 2020

Tags: Vangyache bharit, bengan bharta, vaangyach bharit kasa karava, bhartache vange, वांग्याचं भरीत, bhareet 

वांगी बऱ्याच प्रकारची मिळतात. त्यापैकी भरताचे वांगे हे आकाराने सर्वात मोठे असते. काहीजण याची भरताची वांगी उभट निवडतात. पण उभट वांग्याचे काप करावेत.
वांग्याचं भरीत हा पटकन होणारा पदार्थ आहे. कोशिंबीरीप्रमाणे किंवा भाजीप्रमाणे वांग्याचे भरीत पोळीसोबत खाता येते. वांग्याचे भारताचे पुष्कळ प्रकार आहेत प्रत्येक जण वांग्याचे भरीत वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. परंतु उत्तम चव येण्यासाठी कमी बिया असलेली वांगी निवडावी.

Tuesday, January 31, 2017

Tags: Vegetable Pakode recipes in marathi, फळभाज्यांची भजी, कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी  Vegetable bhaji pakode, Batata Simla mirch Brinjal Banana Gourds bhaji pakodaTage

इथे भज्यांची सर्वसाधारण कृती दिलेली आहे. या पद्धतीने कोणत्याही फळभाजीची भाजी करता येतात. 
पालेभाज्यांची भजी करण्यासाठी अजून एक पोस्ट लिहिली आहे. 
फळभाज्यांची भजी - कांदा, बटाट्याची भजी, सिमला मिरचीची भजी, वांग्याची भजी, केळ्याची भजी, घोसाळ्याची भजी, शिराळ्याची भजी, दोडक्याची भजी, कोबीची भजी, फ्लॉवरची भजी अशी अनेक भजी

Friday, January 27, 2017

Tags: bharli vangi vangyachi bhaji subji stuffed brinjals sabzi eggplant bharva baingan recipe in marathi

भरली वांगी मी दोन पद्धतीने देत आहे. पहिला प्रकार आधी वाचलाच असेल. इथे दुसरा प्रकार देत आहेत. या प्रकारची भाजी तिखट व चमचमीत आहे.

Thursday, January 26, 2017

Tags Stuffed brinjals sabzi Bharli vangi eggplant bharva baingan vangyachi bhaji recipe in marathi

भरली वांगी मी दोन पद्धतीने देत आहे. हा पहिला प्रकार सौम्य चवीचा आहे व भरली वांगी प्रकार २ चमचमीत आहे.

Popular Posts

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.