Tags: Upvas bhajani fast recipe in marathi
१५ मिनिटेअतिशय सोपी आणि स्वस्त
English version at - Upvas bhajani in English
उपवास भाजणी साहित्य:
राजगिरा - १ वाटीसाबुदाणा - १ वाटी
वरीचे तांदूळ - १ वाटी
शिंगाडा पीठ - ३ चमचे
जिरे
उपासाच्या भाजणीची कृती:
कृ १. वरील सर्व साहित्य दळावे.कृ २. राजगिरा भाजून त्याच्या लाह्या कराव्यात व नंतर सर्व दळावे.
दळताना जिरे घालून सरसरीत दळावे.
To read in English click - Upvas bhajani in English
Sounds simple and quick. I will try.
ReplyDelete-PBG
Yes thanks. Do let me know :)
Delete