Lal bhoplyache vade pumpkin vada recipe in marathi
२० मिनिटे - ४ माणसांसाठीसाहित्य:
लाल भोपळा - २ वाट्या कीसगूळ
तीळ, वेलचीपूड,
गव्हाची कणिक अथवा तांदुळाची पिठी
कृती:
लालभोपळ्याचा कीस पाणी न घालता वाफवा. त्यात गूळ घालून मिक्स करा.तीळ व वेलचीपूड घाला. यात जितकी बसेल तितकी तांदुळाची पिठी किंवा पोळ्यांची कणिक घालून घट्ट करा.
मला गव्हाची कणिक आवडते या वड्यांसाठी.
नंतर वडे करून तेलात तळा.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.