Tags: Shengdana chatani, groundnut chatni, upwasachi chatni, upasachi chatani, chatni for fast danyachi chatani, शेंगदाण्याची चटणी, उपवासाची चटणी, Mungphali Chatani
Upasachi chatni |
२ मिनिटे - ४ जणांसाठी
अगदीच सोपी, भातुकलीच्या खेळातील चटणी आहे.
Recipe in English at - Mungphali Chatani For Fast
उपासाच्या चटणीचे साहित्य :
दाण्याचं कूटदही किंवा ताक
तिखट मीठ साखर
शेंगदाण्याची चटणी कृती:
सगळं चवीप्रमाणे एकत्र करावं. बस, झालं.
ही उपवासाची सगळ्यात सोपी चटणी आहे. याशिवाय उपवासाच्या चटणीचे प्रकार खाली दिलेले आहेत.
उपासाची हिरव्या मिरच्यांची चटणी
उपवासाची शेंगदाणा चटणी
उपवासासाठी कोथिंबीर चटणी
अननसाची उपवासाची कोशिंबीर
Recipe in English at - Mungphali Chatani For Fast
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.