Tags: konkan food,fanasachya athalya vade jackfruit seeds recipe in marathi, फणसाच्या आठळ्यांचे वडे 

३० मिनिटे - ४ माणसांसाठी

साहित्य:

पसाभर आठळ्या 
अर्धी वाटी दाण्याचं कूट 

अर्धी वाटी ओलं  खोबरं 
४-५ ओल्या मिरच्या 
१ चमचा साखर, मीठ, तेल 

फणसाचे वडे कृती:

आठळ्या वरवंट्यानी ठेचून सालं काढावी व कुकर मध्ये २ शिट्ट्या उकडा. 
मग मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात मीठ, मिरचीचा ठेचा, खोबरं वगरे एकत्र करा. 
पेढ्याच्या आकाराचे वडे करून तळावेत. 
उपवासाला चालतात.


Tags: konkan food,fanasachya athalya vade jackfruit seeds recipe in marathi, फणसाच्या आठळ्यांचे वडे 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.