Tags: Kachha aam achar, kairi lonche, kairiche lonache, raw mango pickle recipe in marathi, कैरीचं लोणचं, आंबा लोणचे 

कैरीचं लोणचं अनेक प्रकारांनी करता येतं. माझी आई ज्या ज्या प्रकारे करायची त्यातल्या त्यात मला हीच पद्धत सोपी वाटली. मन लावून केलं, पाणी उडू न देण्याची काळजी घेतली कि छान टिकतं लोणचं.
खालील प्रमाण वर्षभराच्या लोणच्याचे आहे. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात करावे व proportion लिहून ठेवावे. पटकन विसरलं जातं. चवीप्रमाणे तिखट मीठ ऍडजस्ट करता येतं. 
To read in English - Raw mango pickle recipe
कैरीच्या विविध प्रकारांच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा.

आंब्याच्या लोणच्याचे साहित्य:

कैऱ्या - ३ किलो 
मीठ - ३ वाट्या 
हळद - ३ चमचे (फोडींना) लावावी. 
तिखट - १.५ (दीड) वाटी पाऊण वाटी तेलात परतून 
मेथी - ६ चमचे तळून पूड 
राई - १०० ग्रॅम (म्हणजे साधारण १ वाटी. दळून दीड वाटी पूड होते)
हिंग - कच्चा - १ चमचा (वरून)

हिराहिंग १० ग्रॅम  - तळून  - फोडणीत ३ चमचे 
फोडणी - १/२ (अर्धा) किलो तेल, मोहरी, हळद.

इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी - Raw mango pickle recipe
कैरीच्या विविध प्रकारांच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा.

Tags: Kachha aam achar, kairi lonche, kairiche lonache, raw mango pickle recipe in marathi, कैरीचं लोणचं, आंबा लोणचे 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.