Tags: karlyachya biyanchi chatani, karele ke beej ki chatni, कारल्याच्या बियांची चटणी, use of bittergourd seeds Karlyachya biyanchi chatni bittergourd seeds chatani karela pickle

१० मिनिटे - २ माणसांसाठी
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी - Bittergourd seeds chatani

कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.

कारल्याच्या बियांच्या चटणीचे साहित्य:

एका कारल्याच्या बिया 
तीळ - १ टेबलस्पून 
शेंगदाणे - १ टेबलस्पून 

लाल मिरची - १ किंवा २
आमसूल (कोकम) - १ किंवा २
मीठ साखर तेल 

करेला बीज चटणी कृती :

तीळ आणि दाणे भाजून घ्या. 
थोड्या तेलात बिया परतून बाजूला काढाव्यात. 
त्याच तेलात मिरच्या व आमसूल तळावे. 
हे सर्व (बिया, तीळ, दाणे, मिरच्या, आमसुलं, मीठ, चवीप्रमाणे साखर/गूळ) मिक्सरमधून एकजीव करावे.

कारल्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी काही उपाय "कारल्याचा कडूपणा कसा काढावा" इथे लिहिले आहेत.

To read the recipe in English - Bittergourd seeds chatani

Tags: karlyachya biyanchi chatani, karele ke beej ki chatni, कारल्याच्या बियांची चटणी, use of bittergourd seeds Karlyachya biyanchi chatni bittergourd seeds chatani karela pickle

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.