Tags: Thalipith, Thalipeeth for fast, upasache thalipith, उपासाचे पदार्थ, upavasache thalipth recipe in marathi, उपवासाचे पदार्थ
भाजणी तयार असल्यास प्रत्येक थालीपिठ २ मिनिटात तयार होते.
English version at - Upvas thalipeeth recipe
उपवासाच्या थालीपीठाचे साहित्य:
उपवासाची भाजणी
दाण्याचं कूट
उकडलेला बटाटा
जिरेपूड, मीठ, तिखट, असल्यास कोथिंबीर
उपासाचे थालीपीठ कृती :
बटाटा मऊ उकडून मॅश करावा.
उपवासाच्या भाजणीत दाण्याचं कूट, तो बटाटा, तिखट, मीठ, जिरेपूड घालून एकत्र करावे.
जरासं पाणी घालून पीठ मळावे.
प्लास्टिक पेपरवर पिठाचा एक गोळा घेऊन हातानेच गोल गोल थापावे.
हाताला सहसा चिकटत नाही. अगदीच चिकटल्यास थेंबभर तूप लावावं.
नॉनस्टिक तवा गरम करून अगदी किंचित तूप लावावे. व त्यावर थालीपीठ टाकावे.
चमच्याने ३-४ टोचे द्यावेत.
झाकण ठेऊन शिजू द्यावे. साधारण ४० सेकंदात एक बाजू भाजली जाते.
झाकण काढून उलटावे. झाकण न ठेवता भाजावे.
झालं तयार.
लोणी, दही, किंवा उपवासाच्या चटणीसोबत खायला द्यावे.
उपासासाठी इतर प्रकारेही चटण्या करता येतात.
उपवासाची कोशिंबीर करता येते.
अननसाची उपवासाची कोशिंबीर
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी - Thalipeeth for fast in English
Tags: Thalipith, Thalipeeth for fast, upasache thalipith, उपासाचे पदार्थ, upavasache thalipth recipe in marathi, उपवासाचे पदार्थ
Related Posts:
उपवासाचे थालीपीठ, Thalipith for fast
Tags: Thalipith, Thalipeeth for fast, upasache thalipith, उपासाचे पदार्थ, upavasache thalipth recipe in marathi, उपवासाचे पदार्थ
भाजणी तयार असल्यास प्रत्येक थालीपिठ २ मिनिटात तयार होते.
English version at - Upva… Read More
साबुदाण्याचे थालीपीठ, उपवासाचे थालीपीठ
Tags: upvasache thalipeeth, sabudanyache thalipeeth, उपासाचे थालीपीठ, साबुदाण्याचं थालीपीठ
Sabudana thalipeeth
साबुदाणा थालीपीठ साहित्य:
भिजवलेले साबुदाणे
उकडलेले बटाटे
शेंगदाण्याच… Read More
उपवासाची हिरव्या मिरच्यांची कोरडी चटणी, Green chili chutney
५ मिनिटांत होते. उपवासालाही चालते. ७-८ दिवस टिकते. प्रवासाला नेऊ शकतो.
साहित्य:
हिरव्या मिरच्या ८-१०
भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी
सुकं खोबरं अर्धी वाटी कीस
जिरं मीठ
२-३ आमसुले / चिंच / लिंबूरस&nb… Read More
उपवासाची कोरडी शेंगदाणा चटणी, Shengdana Peanut Dry Chatani for Fast
Shendana chatni Peanut chatani chutney for fast upvasachi chatni recipe in marathi
साहित्य:
सुकं खोबर - १ वाटी
भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
तिखट मीठ चिंच जिरे
कृती:
सुक्या खोबऱ्याची एक वाटी किसून खोबरे भाज… Read More
पाणीपुरीची गोड चटणी, खजुराची चटणी, चिंचगूळाची चटणी, Panipuri Sweet Chatani
Panipuri Mitha chatni, Khajur chatani, panipurichi god chutney recipe in marathi Meetha chatani Khajurachi Chatani chinchagulachi chatni
भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस किंवा कोणताही चाट प्रकारासोब… Read More
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.