Tags: Panchamrut, Panchamrit, maharashtrian tamarind chutney, panchamrut in marathi

Panchamrut recipe in English is available at -
Panchamrit Recipe in English

१० मिनिटे - ५ माणसांसाठी 

साहित्य:

चिंच - लिंबाएवढी 
गूळ - चिंचेच्या दुप्पट 

मिरच्या - ३-४ हिरव्या 
खोबऱ्याचे काप - पाव वाटी 
दाण्याचं कूट - १ टेबलस्पून 
तिळाचं कूट - १ टेबलस्पून 
काळा मसाला (गोडा मसाला) - २ चमचे 
फोडणीचे सामान 

कृती:

  • चिंचेच्या बिया काढून कोळ तयार करावा. कमीत कमी १ वाटी कोळ. 
  • त्या कोळात गूळ शक्य तितका विरघळावा. चिंचेच्या आंबटपणानुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त ठेवावे. 
  • कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कमी हळदीची फोडणी करावी. 
  • खोबऱ्याचे काप (ओलं सुकं कोणतंही) आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे फोडणीत घालावेत. 
  • तिळाचं आणि दाण्याचं कूट घालून नीट परतावे. काळा मसाला घालावा. चिंचेचा कोळ, गूळ  घालावा. 
  • मीठ आणि जरुरीपुरते पाणी घालून पूर्णपणे शिजू द्यावे. 

पंचामृत आंबट गोड  आणि थोडेसे तिखट असते. Dark brown रंग येतो.


Read here in English - Panchamrit Recipe in English

Tags: Panchamrut, Panchamrit, maharashtrian tamarind chutney, panchamrut in marathi


0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.