Tags: Tilkut, tilkoot, tilachi chatani, sesame seeds chatni, sesame chatani, tilach koot, tilache tikhat
१५ मिनिटेTo read the recipe in English - Sesame Chatani, Tilkut recipe in English
तीळकुटाचे साहित्य :
तीळ - १ वाटीसुकं खोबरं - पाव वाटी कीस
दाण्याचं कूट- पाव वाटी
चिंच - पेढ्याएवढी
लाल तिखट - २ चमचे
मीठ, धणेजिरे पूड
तीळाच्या चटणीची कृती:
- तीळ व्यवस्थित भाजून घ्यावेत.
- सुक्या खोबऱ्याचा कीस करावा व काळा होऊ न देता भाजावा.
- मिक्सरमध्ये प्रथम भाजके तीळ व भाजकं खोबरं घालावे आणि अगदी भरड बारीक करावे.
- नंतर त्यात जिरे, दाण्याचं कूट, चिंच, तिखट, मीठ, धणेजिरे पूड घालून एकजीव होईपर्यंत वाटावे.
- खूप फिरवल्यावर तीळ खोबरं दाण्याचं थोडं तेल सुटून ओलसर होतं.
Tilkut |
To read in English, click - Sesame Chatani, Tilkut recipe in English
It's going to be ending of mine day, except before finish I am reading this enormous piece of
ReplyDeletewriting to improve my knowledge.
Thank you for appreciating Tilkut recipe aka तीळकूट, तीळाची चटणी, Sesame recipe.
Delete