Tags: palak soup, cream palak creamy spinach recipe in marathi, पालक सूप 

साहित्य:

पालक - १ जुडी 
कांदे - २ लहान 
टोमॅटो - अर्धा 
ताजे क्रीम - अर्धी वाटी 

लोणी - ३ चमचे
आलं लसूण पेस्ट, मीठ, मिरपूड 

पालकाचे सूप कृती:

पालक व अर्धा टोमॅटो झाकण न ठेवता पाण्यात उकडावा. म्हणजे रंग हिरवा राहतो. 
कांद्याची प्युरी करावी. पालक टोमॅटो मिश्रण मिक्सरमधून काढावे. गडद हिरवे राहिले पाहिजे. 
लोणी गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट परतावी, कांद्याची प्युरी परतावी. 
पालक प्युरी घालून परतावे. मीठ, मिरपूड, लिंबूरस घालावा. 
वाढायच्या वेळी ताजी मलाई फेसून घालावी.




Tags: palak soup, cream palak creamy spinach recipe in marathi, पालक सूप 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.