Tags: Dal tandul bhardyache vade recipe in marathi, भरड्याचे वडे
४० मिनिटेसाहित्य:
तांदूळ - १ वाटीचणाडाळ - १/२ वाटी
उडीद डाळ - १/४ वाटी
ओवा, कोथिंबीर, धणेजिरे पूड, तिखट (किंवा मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे), मीठ, हिंग, हळद
भरड्याचे वडे कसे करावे - कृती:
तांदूळ, चणाडाळ व उडीद डाळ मिक्सरवर कच्चे भरड दळावेत.या भरड्यात ओवा, कोथिंबीर, धणेजिरे पूड, तिखट (किंवा मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे), मीठ, हिंग, हळद
घालून गरम तेलाचे मोहन घालावे.
कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून मग वडे थापावे.
हे वडे दह्यासोबत, पंचामृत, Panchamrut किंवा आवडेल त्या चटणी बरोबर खाता येतील.
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.