Tags: green tomato subji, raw tomato sabzi subji, hirvya tomatochi bhaji in marathi, kachchya tomatochi bhaji, हिरव्या कच्च्या टोमॅटोची भाजी
२० मिनिटे - ४ जणांसाठी
To read in English - Green Tomato Sabzi
हिरव्या टोमॅटोच्या भाजीचे साहित्य :
३००ग्रॅ हिरवे टोमॅटो१ कांदा
नारळाचे घट्ट दूध (optional but tasty)
धणेपूड, फोडणी, कोथिंबीर
कच्च्या टोमॅटोच्या भाजीची कृती :
- टोमॅटोच्या मोठ्या फोडी कराव्यात. कांदा उभा पातळ चिरावा. मिरच्या उभ्या चिराव्यात.
- नेहमीच्या फोडणीत कांदा मिरची घालून जरा परतावे व टोमॅटो घालावा.
- मंद आचेवर वाफेवर शिजवावे.
- शिजल्यानंतर नारळाचे दूध, मीठ, साखर घालून दोन तीन उकळ्या आणाव्यात.
- कोथिंबीर घालावी.
कांदा-लसूण मसाला घालूनही चविष्ट लागते.
English मध्ये वाचण्यासाठी - Green Tomato Sabzi
English मध्ये वाचण्यासाठी - Green Tomato Sabzi
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.