Tags: konkan food, haladichya panachi Panagi Pangi recipe in marathi हळदीच्या पानाची पानगी
साहित्य:
तांदूळ पिठी - २ वाट्या
पातळ तूप - २ टेबलस्पून
मीठ, चवीप्रमाणे गूळ, दूध, केळीची पाने (हळदीची पाने मिळाल्यास अति उत्तम)
कृती:
तांदुळाच्या पिठात तूप घालून चोळून घ्यावे.
त्यात मीठ व गूळ घालून दुधात पीठ भिजवावे. पीठ सहज पसरवता येईल इतके घट्ट असावे.
केळीच्या पानाचे (हळदीची पाने मिळाल्यास अति उत्तम) लहान तुकडे करून जरासे तूप लावावे.
त्यावर पातळ पीठ पसरावे. वरून परत पण ठेऊन पानगा झाकावा.
गरम तव्यावर ठेऊन भाजावा. एका बाजूनी भाजला कि दुसऱ्या बाजूनी.
नारळाच्या दुधातही भिजवता येईल.
Tags: konkan food, haladichya panachi Panagi Pangi recipe in marathi हळदीच्या पानाची पानगी
Related Posts:
तांदुळाची पानगी, Tandulachi panagi
Tags: konkan food, haladichya panachi Panagi Pangi recipe in marathi हळदीच्या पानाची पानगी
साहित्य:
तांदूळ पिठी - २ वाट्या
पातळ तूप - २ टेबलस्पून
मीठ, चवीप्रमाणे गूळ, दूध, केळीची पाने (हळदीची पाने मिळाल्य… Read More
इन्स्टंट रवा डोसा, Instant Rava Dosa
Tags: Instant Rava dosa without baking soda recipe in marathi semolina dosa, रवा डोसा
३० मिनिटे - २० डोसे
रव्याच्या इन्स्टंट डोशाचे साहित्य:
३ वाट्या बारीक रवा
१ वाटी उडीद डाळ
मीठ पाणी
… Read More
शेवयांचा उपमा, Shevaya vermicelli Upma
Tags: Sevaiyya Vermicelli Shevaya upama upma recipe in marathi
१५ मिनिटे - ४ जणांसाठी
साहित्य:
२०० ग्रॅ शेवया (हत्तीछाप)
१/४ कप काजू तुकडे
५ हिरव्या मिरच्या कमी तिखट
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ, साखर, लिंबूरस, तेल,… Read More
अमिरी खमण Amiri Khaman Pre-planned recipe as well as instant
Tags: Amiri khaman recipe in marathi, खमण कसे करावे, ढोकळा, dhokla
३० मिनिटे - ६-८ जणांसाठी
साहित्य:
चणाडाळ - १ कप
खाण्याचा सोडा - पाव चमचा
लिंबूरस - ३ चमचे
बारीक साखर - २ चमचे
चवीला मीठ… Read More
खोबऱ्याची बिस्कीटे, Coconut Biscuits
Tags: homemade biscuits, Coconut biscuits khobrachi biscuits recipe in marathi
१५ मिनिटे
खोबऱ्याचे बिस्कीट साहित्य:
सुक्या खोबऱ्याचा कीस - १ वाटी
बेकिंग पावडर - अर्धा चमचा
गव्हाचे पीठ - अर्धी वाटी&nb… Read More
0 said:
Post a Comment
Your email id will always be confidential and safe.