Tags: Fulkobiche soup cauliflower soup gobhi soup recipe in marathi, कॉलिफ्लॉवरचे सूप 

साहित्य:

अर्धा किलो फ्लॉवर 
२ कांदे 
१ कप दूध 
२ चमचे लोणी 
१ चमचा मक्याचे पीठ 
मीठ, काळी मिरी 

कॉलिफ्लॉवर सूप रेसिपी :

फ्लॉवर  व कांदा  बारीक चिरा. 
कढईत लोणी गरम करून कांदा फ्लॉवर परता. थंड झाला कि मिक्सरमधून काढा. 
त्यात दूध घालून गॅसवर ठेवा व उकळा. 
मक्याचे पीठ लोण्यात बदामी होईस्तोवर परता. त्यात दूध व कोबीचे मिश्रण घाला. 
हे सूप गरम असतानाच मीठ व काळी मिरीपूड घालून प्यावे.


Tags: Fulkobiche soup cauliflower soup gobhi soup recipe in marathi, कॉलिफ्लॉवरचे सूप 

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.