Porima recipe in marathi

साहित्य:

तांदूळ पिठी - १ कप 
गूळ - अर्ध्या कपापेक्षा थोडा कमी 
ओलं खोबरं, तूप, वेलची 

कृती:

तांदुळाचे पीठ कोरडेच भाजून घ्यावे. 

खोबरे जरा परतून घ्यावे. 
गुळाचा पातळ पाक करावा. 
त्यात हळूहळू पीठ व खोबरे घालून ढवळावे. गॅस मंद करून ढवळत राहावे. 
जाडसर झाले कि त्यात चमचाभर तूप घालावे. वेलची घालावी. 
घट्ट झाले कि खाली काढून ठेवावे. थंड झाल्यावर चवदार लागते.

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.