Tags: naralachya dudhatil bharli bhendi bhaji, stuffed lady finger in coconut milk recipe in marathi, okra subzi, bhindi ki sabzi, bhendichi bhaji, bhindi with gravy, bharwa bhindi
२५ मिनिटे - ४ जणांसाठी
English version at - Stuffed bhindi in coconut milk gravy
भरली भेंडी भाजीचे साहित्य :
२० नग मोठी भेंडी (पावसाळी)नारळाचे घट्ट व पातळ दूध
ओलं खोबरं, काळा मसाला, लाल तिखट, मीठ
साधारण भाजून वाटण्याचा मसाला- तीळ, खसखस, धने (प्रत्येकी १ चमचा), बोराएवढी चिंच
भेंडीच्या भाजीची कृती :
- भेंडीचे २ इंची तुकडे करून मध्ये चीर द्यावी.
- थोड्या तेलावर खोबरे गुलाबी परतून घ्यावे व खरखरीत वाटावे.
- वाटलेला मसाला, खोबरं, काळा मसाला, तिखट, मीठ एकत्र करावे.
- हे सारण भेंड्यांमध्ये भरावे.
- गरम तेलात ही भेंडी लगेच किंचित मीठ घालून परतावीत. त्यामुळे चिकट होणार नाहीत.
- झाकण ठेऊन जरा मऊसर व्हायला लागल्यावर नारळाचे पातळ दूध घालून शिजू द्यावे.
- नंतर जाड दूध घालून दोन उकळ्या आल्यावर खाली उतरवावे.
इंग्लिशमध्ये वाचण्यासाठी - Stuffed bhindi in coconut milk gravy
Its such as you learn my thoughts! You seem to grasp so much about this, such as you wrote the ebook in it or something.
ReplyDeleteI feel that you could do with some % to power the message home a little bit, however
instead of that, that is wonderful blog. A great read.
I'll definitely be back.