Rice kadboli Tandulachi kadboli recipe in marathi

२० मिनिटे - ६ माणसांसाठी 

साहित्य:

तांदुळाचे पीठ - १ कप 
लोणी - १ मोठा चमचा 

२-३ हिरव्या मिरच्या, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, तेल 

कृती:

तांदुळाच्या पीठात मीठ व लोणी घालून चोळावे.
कोथिंबीर व कढीपत्ता अगदी बारीक चिरून घालावा. 

हिंग मिरच्या वाटून घ्याव्या व पाण्यात पीठ भिजवावे. 
भरपूर मळून (केळीच्या पानावर मळल्यास अति उत्तम) कडबोळी तयार करावीत. 
कढल्यात तेल गरम करावे. नंतर गॅस बारीक करून कडबोळी बदामी रंगावर तळावीत (लाल नाही).

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.