Tags: Simla mirchi dhabbu mirchi soup recipe in marathi
साहित्य:
४ सिमला मिरच्या३ टोमॅटो
आलं, मीठ, किंचित साखर, १ लिंबू , मिरपूड
३ चमचे लोणी
अर्धा कप दूध
सिमला मिरची सूप कृती:
मिरची, टोमॅटो व आलं बारीक चिरा. मिरचीच्या बिया काढा.त्यात ५-६ वाट्या पाणी, मीठ मिरपूड व किंचित साखर घालून कूकरमध्ये ठेवा.
नंतर चाळणीतून गाळून घ्या. मऊ झालेल्या मिरची इ मॅश करून घातला तरी चालेल.
यात दूध किंवा विकतचे क्रीम व लोणी घाला. गरमागरम खा.
Hello, this weekend is pleasant for me, for the reason that this point in time i am
ReplyDeletereading this wonderful educational paragraph here at my home.
Thank you so much for your encouraging words.
ReplyDelete