Jaggery Vadi Gulachya vadya gulachi vadi recipe in marathi

२० मिनिटे - ५-६ माणसांसाठी 

साहित्य: 

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट - २ वाट्या 
भाजलेले पांढरे तीळ - १ वाटी 
गूळ - दीड वाटी 

थोडे तूप 

कृती:

गूळ किसून घ्यावा.
१ चमचा तूप गरम पसरट कढईत घालून वितळले कि त्यात किसलेला गूळ  घालावा. 
गुळाचा पाक झाला कि त्यात तीळ व दाण्याचं कूट घालावं. 
लगेच सर्व ढवळावे. खाली उतरवून तूप लावलेल्या थाळीत ओतावे व सामान पसरावे. 
थंड झाले कि वड्या कापाव्यात.

0 said:

Post a Comment

Your email id will always be confidential and safe.

About Me

My photo
Eat, Meditate, Smile & Repeat.

Visitors

Popular Posts

Blog Archive

Wish to read in English? Soon, I will share the link. Keep watching this space.